Kanakdhara Stotra | जीवनात आर्थिक चणचण भासतेय, दर शुक्रवारी श्रीमहालक्ष्मीच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा

शुक्रवारचा दिवस हा देवी श्रीलक्ष्मीला समर्पित असतो. देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले गेले आहे, तसेच ती जगाची आई देखील आहे. असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मी कोणावर प्रसन्न असेल तर त्या घरात कधीही पैशांची, धान्न्याची कमतरता भासत नाही. कुटुंबात प्रेम राहते आणि सर्व सदस्यांची प्रगती होते.

Kanakdhara Stotra | जीवनात आर्थिक चणचण भासतेय, दर शुक्रवारी श्रीमहालक्ष्मीच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण करा
Kanakdhara Stotra
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 8:49 AM

मुंबई : शुक्रवारचा दिवस हा देवी श्रीलक्ष्मीला समर्पित असतो. देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले गेले आहे, तसेच ती जगाची आई देखील आहे. असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मी कोणावर प्रसन्न असेल तर त्या घरात कधीही पैशांची, धान्न्याची कमतरता भासत नाही. कुटुंबात प्रेम राहते आणि सर्व सदस्यांची प्रगती होते.

असे म्हटले जाते की, आदि शंकराचार्यांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्र रचले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर सोन्याचा वर्षाव झाला. पैशांच्या कमतरतेवर मात करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग मानला जातो. जर तुमच्या घरातही आर्थिक समस्या असतील तर नियमितपणे किंवा किमान शुक्रवारी या चमत्कारिक कनकधारा स्तोत्राचे पठण करा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व समस्या दूर करेल.

हे कनकधारा स्तोत्र आहे –

अंगहरे पुलकभूषण माश्रयन्ती भृगांगनैव मुकुलाभरणं तमालम अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया:

मुग्ध्या मुहुर्विदधती वदनै मुरारै: प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि माला दृशोर्मधुकर विमहोत्पले या सा मै श्रियं दिशतु सागर सम्भवाया:

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षमानन्द हेतु रधिकं मधुविद्विषोपि ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्द्धमिन्दोवरोदर सहोदरमिन्दिराय:

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दमानन्दकन्दम निमेषमनंगतन्त्रम् आकेकर स्थित कनी निकपक्ष्म नेत्रं भूत्यै भवेन्मम भुजंगरायांगनाया:

बाह्यन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभै या हारावलीव हरि‍नीलमयी विभाति कामप्रदा भगवतो पि कटाक्षमाला कल्याण भावहतु मे कमलालयाया:

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेर्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव् मातु: समस्त जगतां महनीय मूर्तिभद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:

प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमायनि मन्मथेन मध्यापतेत दिह मन्थर मीक्षणार्द्ध मन्दालसं च मकरालयकन्यकाया:

दद्याद दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम स्मिभकिंचन विहंग शिशौ विषण्ण दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाह:

इष्टा विशिष्टमतयो पि यथा ययार्द्रदृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभंते दृष्टि: प्रहूष्टकमलोदर दीप्ति रिष्टां पुष्टि कृषीष्ट मम पुष्कर विष्टराया:

गीर्देवतैति गरुड़ध्वज भामिनीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रि भुवनैक गुरोस्तरूण्यै

श्रुत्यै नमोस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै शक्तयै नमोस्तु शतपात्र निकेतानायै पुष्टयै नमोस्तु पुरूषोत्तम वल्लभायै

नमोस्तु नालीक निभाननायै नमोस्तु दुग्धौदधि जन्म भूत्यै नमोस्तु सोमामृत सोदरायै नमोस्तु नारायण वल्लभायै

सम्पतकराणि सकलेन्द्रिय नन्दानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि त्व द्वंदनानि दुरिता हरणाद्यतानि मामेव मातर निशं कलयन्तु नान्यम्

यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य कलार्थ सम्पद: संतनोति वचनांगमानसंसत्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे

सरसिजनिलये सरोज हस्ते धवलमांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्

दग्धिस्तिमि: कनकुंभमुखा व सृष्टिस्वर्वाहिनी विमलचारू जल प्लुतांगीम प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्धिपुत्रीम्

कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरां गतैरपाड़ंगै: अवलोकय माम किंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया :

स्तुवन्ति ये स्तुतिभिर भूमिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:

इति श्री कनकधारा स्तोत्रं सम्पूर्णम्.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Best remedy for wealth : फक्त सात सोप्या उपायांनी तुमचे भाग्य उजळेल, घरात पैशाचा वर्षाव होईल

Vastu Tips | घरात मनी प्लांट लावताना या 5 चुका करु नये, आर्थिक नुकसान होऊ शकते

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.