AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui: ऑफिसच्या डेस्कवर लॅपटॉप शेजारी ठेवा ही एक मूर्ती, आयुष्यच बदलून जाईल, प्रमोशन पक्क

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार अशा काही मूर्ती आहेत, ज्या तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. या मूर्तींमुळे तुमच्या आसपास असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुमच्या कामात जर काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.

Feng Shui: ऑफिसच्या डेस्कवर लॅपटॉप शेजारी ठेवा ही एक मूर्ती, आयुष्यच बदलून जाईल, प्रमोशन पक्क
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 9:24 PM
Share

फेंग शुई हे एक प्रकारचं चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन प्रमुख घटकांवर वास्तुशास्त्र काम करतं, त्याच प्रमाणे फेंग शुई शास्त्राचे देखील हेच दोन मुख्य आधार आहेत. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की काहीही कारण नसताना तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होतात. घरात पैसा टिकत नाही. घरात आजारपण वाढतं, व्यवसायामध्ये तोटा होतो. हे सर्व तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. परंतु जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, त्यावेळी अगदी या उलट परिणाम तुम्हाला पहायला मिळतो. नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होतं, व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा प्राप्त होतो. घरात सुख, शांती समृद्धी येते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होणं महत्त्वाचं असतं, त्यासाठी फेंग शुईमध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ऑफीस डेस्कवर ठेवा ही मूर्ती – फेंग शुई शास्त्रामध्ये काही मूर्तींना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. या मूर्ती जर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवल्या तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं फेंग शुई सागतं. दरम्यान जर तुम्हाला ऑफीसच्या कामात काही अडथळे येत असतील, काम करण्याची इच्छा होत नसेल, किंवा तुम्ही खूप मेहनतीने काम करत आहात, परंतु तुम्हाला तुमच्या कामाचं अपेक्षित फळ मिळत नसेल, तुमचं प्रमोशन रखडलं असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या डेस्कवर तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर शेजारी धावत्या घोड्याची मूर्ती ठेवा असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. घोड्याला गती आणि प्रगतीचं प्रतिक माण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही धावत्या घोड्याची मूर्ती तुमच्या डेस्कवर ठेवता, तेव्हा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

यासोबतच तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर किंवा घरी लाफिंग बुद्धाची मूर्ती देखील ठेवू शकतात. या मूर्तीमुळे घरात सदैव आनंदाचं वातावरण राहातं. घरात भांडणं, वाद होत नाहीत, असं फेगं शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...