shravan 2024: श्रावण महिन्यात या गोष्टी चुकूनही करु नये अन्यथा पैशांचा होऊ शकतो चुराडा

shravan 2024: श्रावण महिना हा भक्तांसाठी महत्त्वाचा महिना असतो. या महिन्यात मोठ्या भक्तीभावाने लोकं शंकराची पूजा करतात. या महिन्यात उपवास करतात. पण यासोबतच श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे जाणून घ्या.

shravan 2024: श्रावण महिन्यात या गोष्टी चुकूनही करु नये अन्यथा पैशांचा होऊ शकतो चुराडा
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 7:52 PM

धार्मिक विधी आणि शिवपूजेसाठी श्रावण महिना हा महत्त्वाचा काळ असतो. श्रावण महिना आध्यात्मिक आणि भक्तीचा महत्त्वाचा महिना मानला जातो. धार्मिक मान्यतांनुसार, श्रावण हा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शुभ महिना मानला जातो. या काळात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. काही लोकं या कालावधीत सोमवारी उपवास करतात. श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाचे नियम असतात. ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. आपण उपवास करत नसला तरीही, आपण या महिन्याचे नियम पाळले पाहिजेत, जे खालीलप्रमाणे आहेत –

श्रावण महिन्यात काय करायचं?

सकाळी लवकर उठणे मंदिराची रोज स्वच्छता करणे शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला पाणी, दूध, साखर, तूप, दही आणि मध (पंचामृत) अभिषेक करणे. श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळणे. शक्य तितके पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे. संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे. शक्य तितके दान करणे. धार्मिक कार्यावर भर देणे गरिबांना अन्नदान करणे.

श्रावण महिन्यात काय करू नये?

तामसिक अन्न, मांस, अंडी, लसूण आणि कांदा खाणे टाळावे. या महिन्यात चुकूनही दारूचे सेवन करू नये. दूध पिणे टाळावे. पॅकेज केलेल्या वस्तूंचे सेवन टाळावे. कोणाशीही गैरवर्तन करणे टाळावे. कोणाबद्दल वाईट बोलू नये. सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहणे. शिवपूजेत हळदीचा समावेश करू नये. भगवान शंकराला केतकीचे फूल अर्पण करणे टाळावे.

श्रावण महिन्यात जर वरील गोष्टी पाळल्या नाहीतर लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.

शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.