AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivah Shubh Muhurat 2022 : शुभ मंगल सावधान ! यंदा विवाहाचे 89 मुहूर्त, पाहा वर्षभरातील लग्नाच्या तारखा

कोरोना (Corona) काळातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षात कोणलाच लग्न (vivah) करता आले नाही. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने लग्नसमारंभासारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.

Vivah Shubh Muhurat 2022 : शुभ मंगल सावधान ! यंदा विवाहाचे 89 मुहूर्त, पाहा वर्षभरातील लग्नाच्या तारखा
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9
| Updated on: Apr 05, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई : कोरोना (Corona) काळातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षात कोणलाच लग्न (vivah) करता आले नाही. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने लग्नसमारंभासारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. 2022 हे वर्ष अनेक अर्थांनी लाभदायक असणार आहे. या वर्षात एकाच महिन्यात सर्व ग्रह आपली रास बदलणार आहेत तर चातुर्मास वगळता या वर्षात विवाहाचे अनेक मुहूर्त असणार आहेत. हिंदू धर्मात (Hindu) कोणतेही काम करण्यासाठी शुभ वेळ पाहिली जाते. लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या समारंभासाठी सर्वोत्तम मुहूर्त काढणे महत्त्वाचे मानले जाते. 2022 मध्ये तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर हे काही शुभ मुहूर्त फक्त तुमच्यासाठी.

2022 मध्ये लग्नासाठी सर्वोत्तम वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार लग्नासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे वार निवडण् खूप फायद्याचे ठरते. मंगळवार हा विवाहासाठी चांगला दिवस मानला जात नाही. याशिवाय द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी, त्रयोदशी तिथी या शुभ आणि उत्तम मानल्या जातात, तर चतुर्थी, नवमी, चतुर्दशी तिथी विवाहासाठी शुभ मानली जात नाहीत.

2022 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

  1. जानेवारी महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 16, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30
  2. फेब्रुवारी – 4, 5,6, 9, 10, 11, 16, 17, 18, 19, 20
  3. एप्रिल महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 17, 19, 20, 21, 22, 23, 27, 28
  4. मे महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 21, 22, 26
  5. जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 1, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 21, 22, 26
  6. जुलै महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 3, 4, 5, 6, 7, 8, 9
  7. नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 25, 26, 27, 28
  8. डिसेंबर महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 2, 3, 7, 9, 13, 14

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात होणार नाहीत लग्न

लग्नाची शुभ तारीख निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये सागरात जातात तेव्हा विवाह आणि कोणतेही शुभ कार्य करता येत नाही.

संबंधीत बातम्या :

Zodiac | सूर्य बदलणार त्याची रास, या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळणार

Chanakya Niti | आयुष्यात आनंदी राहायचंय? तर या लोकांपासून चार हात लांबच राहा

आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर

ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.