AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधीतरी शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनिच्या साडेसातीदरम्यान व्यक्तीला अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावे लागतात. असे म्हणतात की, साडेसतीच्या वेळी शनि पापींना कठोर शिक्षा करतो. दुसरीकडे, शनिदेवबद्दल असेही म्हटले जाते की एखाद्याने कधीही त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू नये. कारण, त्याxची दृष्टी वक्र आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही
Shanidev temple in Mathura
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 17, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधीतरी शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनिच्या साडेसातीदरम्यान व्यक्तीला अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावे लागतात. असे म्हणतात की, साडेसतीच्या वेळी शनि पापींना कठोर शिक्षा करतो. दुसरीकडे, शनिदेवबद्दल असेही म्हटले जाते की एखाद्याने कधीही त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू नये. कारण, त्याxची दृष्टी वक्र आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते (Kokilavan Dham Shanidev Temple Near Mathura Know The Story Of This Auspicious Place).

पण, भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुराच्या नांदगावमध्ये शनिदेव यांचे असे एक परिपूर्ण मंदिर आहे जिथे शनिदेव यांच्या वक्र दृष्टीचा परिणाम होत नाही. असेही मानले जाते की जर साडेसतीच्या त्रासाने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती सात शनिवारी येथे येऊन शनिदेवला मोहरीचे तेल अर्पण करेल तर शनिदेवचा त्यांच्यावरील क्रोध नष्ट होतो. तर इतरांच्या जीवनातील सर्व समस्या केवळ शनिदेवांच्या दर्शनाने दूर होतात.

हे मंदिर कोकिलावन धाम म्हणून ओळखले जाते. मान्यता आहे की येथे भगवान श्रीकृष्णाने शनिदेवांनी कोकिळेच्या रुपाने दर्शन दिले. या मंदिराशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या.

मान्यता काय?

शनिदेव भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. द्वापरयुगात, जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनमध्ये आपल्या बाल रुपात लीला करत होते, तेव्हा देवाचे बाल स्वरुप पाहण्यासाठी सर्व देवता वृंदावन येथे आले होते. त्यावेळी शनिदेव देखील आपल्या आराध्य दैवताला पाहण्यासाठी तेथे आले. परंतु वक्रदृष्टीमुळे त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन करण्यापासून रोखण्यात आले. मग श्रीकृष्णाने शनिदेव यांना संदेश दिला की त्यांनी नंद गावाजवळील जंगलात तपश्चर्या करावी तिथेच त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन घडेल.

यानंतर शनिदेवांनी तेथे तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण तेथे कोकिळेच्या रुपात प्रकट झाले. तसेच, शनिदेव यांना सांगितले की त्यांनी आता इथेच रहावे. आपल्या आराध्य दैवताच्या आदेशानंतर शनि तेथेच विराजमान झाले. त्यानंतर श्रीकृष्णाने सांगितले की आजपासून हे स्थान कोकिलावन धाम म्हणून ओळखले जाईल आणि जो कोणी येथे येऊन शनिदेवांचे दर्शन करेल त्यावर कधीही शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार नाही. तसेच, भाविकांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. या मंदिरात शनिदेव यांच्यासह श्रीकृष्ण आणि राधारानी देखील विराजमान आहेत.

या मंदिरात शनिवारी खूप गर्दी असते

शनिदेवांच्या या मंदिरात शनिवारी बरीच गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येतात आणि कोकिलावनात प्रथम चतुर्थांश परिक्रमा करतात, त्यानंतर सूर्यकुंडात स्नान करतात आणि शनिदेवाची पूजा करतात. मान्यता आहे की, शनिदेव येथे येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. मोठ्या विश्वासाने भाविक त्यांच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्याचे निवेदन घेऊन कोकिलावन धाम येथे येतात.

Kokilavan Dham Shanidev Temple Near Mathura Know The Story Of This Auspicious Place

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Saturday Astro Tips | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ‘या’ वस्तू दान करा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान