AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Gochar 2026: मंगळ भ्रमण या चार राशींना करणार मालामाल, मात्र काही काळजी देखील घ्यावी लागणार

Mars Transit: मंगळ ग्रहाला ऊर्जेचा आणि शक्तीचा तेजपुंज मानला जातो. मंगळाच्या गोचरमुळे चार राशींचे भाग्य पालटणार आहे. त्या राशी कोणत्या हे पाहूयात....

Mangal Gochar 2026:  मंगळ भ्रमण या चार राशींना करणार मालामाल, मात्र काही काळजी देखील घ्यावी लागणार
Mars Transit 2026
| Updated on: May 09, 2026 | 11:41 PM
Share

Mars Transit 2026 : वैदिक ज्योतीष शास्रात मंगळाला ऊर्जा आणि शक्तीचा पूंज मानला जाते. ११ मे २०२६ रोजी मंगळदेव आपल्या स्वरास म्हणजे मेष राशीत प्रवेश करतील. जेथे ते २१ जूनपर्यंत संचार करतील. मंगळांचे स्वत:च्या घरातील आगमन ‘रुचक महापुरुष योग’ची निर्मिती करेल. हा योग ज्योतीष शास्रात अत्यंत शुभ आणि शक्तीशाली मानला जात आहे. हा प्रवेश विशेष करुन त्या लोकांसाठी स्वर्णिम संधी घेऊन येईल ते अनेक काळापासून करियरमध्ये स्थिरता वा प्रगतीची वाट पाहात आहेत. ग्रहांच्या सेनापतीची ही विशेष स्थिती जातकाच्या साहस, पराक्रम आणि नेतृत्व क्षमतेत अभूतपूर्व वृद्धी करेल. काही महत्वाच्या राशींसाठी हा काळ आर्थिक समृद्धि, पद-प्रतिष्ठा आणि भूमी-भवनाच्या लाभाचा संकेत देते.

मेष रास –

मंगळ तुमच्या प्रथम घरात ( लग्न ) प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व उजळेल आणि समाजात तुमचा प्रभाव वाढेल. थांबलेल्या कामांना गती मिळेल आणि तसेच नव्या उर्जेने नवीन प्रोजेक्ट सुरु कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कौतूक होईल. आर्थिक लाभासोबत वडीलांच्या संपत्तीचा लाभ मिळण्याचा मोठा योग आहे. हा काळ तुमचा आत्मविश्वास नव्या उंचीवर जाण्याचा काळ आहे.

सावधानता: आपली ऊर्जेला रचनात्मक कार्यात लावा आणि अति-उत्साहात कोणाचा अपमान करु नका

मिथुन रास –

मंगळचा प्रवेश तुमच्या अकराव्या म्हणजे लाभ घरात होईल. हा काल तुमच्यासाठी धन वर्षाचा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील आणि गुंतवणूकीतून रिटर्न चांगले मिळतील. जुनी रखडलेली कामे मित्र आणि प्रभावशाली लोकांच्या मदतीने पूर्ण होतील. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्ही कोणत्या स्पर्धेची तयारी करत असाल तर याकाळात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.

सावधानता : मोठ्या भाऊ किंवा बहिणीशी बोलताना विनम्र राहा आणि लालसेपासून दूर रहा.

कर्क रास –

मंगळ तुमच्या दहाव्या घरात म्हणजे कर्म स्थानात प्रवेश करतील. त्यामुळे करियरसाठी हा योग्य काळ आहे. नोकरपेशा लोकांचे प्रमोशन किंवा मनाजोगती बदली मिळू शकते. व्यापाराच्या विस्ताराची नवी संधी मिळेल. तुमच्या कार्यशैलीने अधिकारी वर्ग प्रभावित होईल. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान- सन्मान आणि प्रभाव वाढणार आहे.

सावधानता : कामाच्या स्थळी राजकारणापासून दूर राहा,तुमच्या कामावर एकाग्रता राखा.

धनु रास –

मंगळाचा प्रवेश तुमच्या पाचव्या घरात होईल, हे स्थान शिक्षण, प्रेम आणि संततीचे स्थान आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खुपच फलदायी राहिल. त्यांची एकाग्रता वाढेल. प्रेम संबंधात प्रगती होईल ज्यांना संतती हवी त्यांना गुड न्यूज मिळू शकते. शेअर बाजारातील लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कामांना यश मिळेल.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत