AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Panchang : 02 मे 2022, जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू काळ

हिंदू धर्मात कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते.

Daily Panchang : 02 मे 2022, जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू काळ
02 मे, 2022 सोमवारचे पंचांग Image Credit source: TV9
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 02, 2022 | 11:48 AM
Share

वैशाख महिन्यातील ( Vaishakh Month) शुक्लपक्षातील द्वितीयेला (Dwitiya) तिथीवर कोणते काम करण्यासाठी कोणती वेळ शुभ आणि कोणती वेळ अशुभ असू शकते हो जाणून घेण्यासाठी बघूयात  02 मे, 2022 चे पंचाग. आज चे पंचांग 02 मे, 2022 : हिंदू धर्मात कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता. पंचांगाचे पाच अंग तिथि, नक्षत्र, वार, योग आणि करण बरोबर राहुकाळ, दिशाशूल ( Dishashool), भद्रा (Bhadra), पंचक (Panchak), प्रमुख पर्व इत्यादीची महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या.

02 मे 2022 चे पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2079, राक्षस शक संवत – 1944

  1. दिवस (DAY)- सोमवार
  2. अयन (Ayana)- उत्तरायण
  3. ऋतु (Ritu)- वसंत
  4. मास (Month)- वैशाख
  5. पक्ष (Paksha) – शुक्लपक्ष
  6. तिथि (Tithi) -द्वितिया
  7. नक्षत्र (Nakshatra) – कृतिका
  8. योग (Yoga) – सैभाग्य दुपारी 03.38 पर्यंत तदुपरांत शोभन
  9. करण (karana) – बालव संध्याकाळ 04.18 पर्यंत तदुपरांत कौलव
  10. सूर्योदय (Sunrise) – पाहाटे 0.5.40 वाजता
  11. सूर्योस्त (Sunset) – संध्याकाळी 06.57 वाजता
  12. चंद्रमा (Moon) – वृषभ राशीत
  13. राहु काळ (Rahu kaal chi vel) – सकाळी 7.19 ते 8.59 वाजेपर्यंत
  14. यमगण्ड (Yamganada) – सकाळी 10.39 ते दुपारी 12.18 वाजेपर्यंत
  15. गुलिक (Gulik) – दुपारी 1.58 ते 3.38 वाजेपर्यंत
  16. अभिजीत मुहूर्त (Abhikit Muhurt) – सकाळी 11.52 ते दुपारी 12.45 वाजेपर्यंत
  17. दिशाशूल (Disha Shool) – पूर्व दिशेला
  18. भद्रा (Bhadra) – –
  19. पंचक (Pnachak) – –

( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक