AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : मुंबईकरांना घेता येणार अयोध्येचा अनुभव, या ठिकाणी तयार होत आहे राम मंदिराची प्रतिकृती

बईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. थोडक्यात काय तर, अयोध्येचा अनुभव मुंबईकरांना घेणे आणखी सोपे होणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सर्वांनाच आयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे मंदिर उभारण्यात येणार आहे.

Ram Mandir : मुंबईकरांना घेता येणार अयोध्येचा अनुभव, या ठिकाणी तयार होत आहे राम मंदिराची प्रतिकृती
राम मंदिराची प्रतिकृती Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 07, 2024 | 3:16 PM
Share

मुंबई : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir in Kalyan) उभारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. या भव्य मंदिरात जाण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत, मात्र या मंदिराची प्रतिकृती कल्याणमध्ये देखील उभारण्यात येत आहे. त्यमुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. थोडक्यात काय तर, अयोध्येचा अनुभव मुंबईकरांना घेणे आणखी सोपे होणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सर्वांनाच आयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे मंदिर उभे राहावे आणि नागरिकांना तसेच भक्तांना दर्शन घेता यावे यासाठीच कल्याणमध्ये देखील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यांच्याच पायाभरणीचा शुभारंभ कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या ठिकाणीसुद्धा उभारण्यात येत आहे अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती

आयोध्या नगरीमध्ये गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या राम मंदिर 22 जानेवारी रोजी भाविकांसाठी खुले केले जाणार आहे या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर पाहण्याचा आनंद हा सांगली जिल्ह्यातील राम भक्तांना मिळावा यासाठी  मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतीकती  उभारण्याचे काम सुरू आहे  65 फूट उंच, 150 फूट लांबी आणि 120 फूट रुंदीचे भव्य  राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे यांचे भूमी पूजन सोहळा पार पडला. या ठिकाणी मंदीर लोकार्पण सोहळ्या निमित्त  21 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अयोध्या विमानतळावरून नियमित उड्डाणे लवकरच होणार सुरू

अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठवडाभरात नियमित उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर इंडीगो कंपनी ने आपले पहिले उड्डाण भरले होते. आता या हवाई मार्गावर नियमीत उड्डाणे लवकरच सुरू होणार आहेत. या बाबतची अधिकृत माहिती  विमानतळाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी