AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2026 timing in India : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज, वेळ काय ? भारतात दिसणार का ? जाणून घ्या A to Z माहिती

Surya Grahan 2026 timing in India : 2026 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज लागणार आहे. हे ग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात होत आहे, परंतु ते भारतातून दिसणार नाही, म्हणून सुतक काळ लागू होणार नाही. या ग्रहणामुळे एक अनोखं " रिंग ऑफ फायर " निर्माण होईल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे का , ग्रहण लागण्याची वेळ काय ? घ्या सगळं जाणून

Surya Grahan 2026 timing in India : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज, वेळ काय ? भारतात दिसणार का ?  जाणून घ्या A to Z माहिती
सूर्यग्रहण 2026 Image Credit source: Unsplash
| Updated on: Feb 17, 2026 | 8:40 AM
Share

Surya Grahan 2026 timing in India : नवीन वर्ष सुरू होऊन 2 महिने झाले असून आज 2026 या वर्षातलं पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे, जी विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजतात. म्हणूनच, जेव्हा सूर्यग्रहण होते, तेव्हा ती एक विशेष घटना मानले जाते. यावेळी, हे ग्रहण कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रात होईल. परंतु सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भारतात दिसणार का ? त्याचा भारतावर परिणाम होईल का ? चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

कधी लागणार सूर्यग्रहण, वेळ काय ? (Surya Grahan 2026 Timing )

भारतीय प्रमाणवेळेनुसार, हे सूर्यग्रहण आज दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल. त्याचा मध्ये वेळ संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी असेल आणि ग्रहण संध्याकाळी7 वाजून 57 मिनिटांनी हे ग्रहण संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 32 मिनिटं असेल.

भारतात असेल का सूतक काळ ? (Surya Grahan 2026 Sutak kaal timing)

मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. शास्त्रांनुसार, ग्रहण जिथे दिसतं तिथेच त्याचे परिणाम जाणवतात. त्यामुळे, या ग्रहणासाठीचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. इथे ग्रहण दिसणार नसल्यामुळे, याचा अर्थ असा की मंदिरे बंद राहणार नाहीत, खाणं-पिणंही सामान्य राहील आणि कोणतेही विशेष नियम पाळावे लागणार नाहीत. गर्भवती महिलांनाही काळजी करण्याची गरज नाही.

कोणत्या देशांत दिसणार ग्रहण ? (Solar Eclipse 2026 Visibility)

हे सूर्यग्रहण हदक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, मॉरिशस, अंटार्क्टिका आणि अर्जेंटिना आणि चिली सारख्या दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. या देशांमध्ये जे भारतीय नागरिक राहतात, ते स्थानिक वेळेनुसार नियमांचे पालन करू शकतात.

देशावर-जगावर काय होणार परिणाम ? (Surya Grahan 2026 Effect)

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ग्रहणाच्या वेळी मिथुन लग्नात असेल. आठव्या घरात मंगळ आणि नवव्या घरात सूर्य, चंद्र आणि राहू यांच्या युतीमुळे ग्रहण निर्माण होत आहे. सूर्य, चंद्र आणि शनि यांच्या पदरी देखील एकमेकांच्या जवळचे मानले जातात. मिथुन लग्नाचा संचार आणि मीडियाशी आहे. म्हणून, काही ज्योतिषी मानतात की या काळात मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, उपग्रह प्रणाली किंवा ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित तात्पुरत्या समस्या येऊ शकतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच