AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

darsh amavasya 2025: यंदा वैशाख महिन्यात दर्श अमावस्येला 1-2 नाही तर 4 मोठे योग

Darsh Amavasya Durmil Yog: यंदा वैशाख दर्शन अमावस्येला 1 किंवा 2 नव्हे तर 4 दुर्मिळ महासंयोग एकत्र होत आहेत, ज्यामुळे ही अमावस्या विशेष होत आहे. या दिवशी तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचे तुम्हाला अनेक पटीने जास्त फायदे मिळतील.

darsh amavasya 2025: यंदा वैशाख महिन्यात दर्श अमावस्येला 1-2 नाही तर 4 मोठे योग
vaishakh darsh amavasya 2025 Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Apr 28, 2025 | 2:05 PM
Share

अमावस्येचा किंवा त्यानंतरचे काही दिसव अत्यंत अशुभ मानले जातात. या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत नाहीत. वैशाख अमावस्येच्या दिवशी किंवा तेव्हा वेळ पाळता आली नाही तर त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसांनंतर  काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते. हिंदू धर्मात वैशाख महिना उपासनेसाठी अतिशय योग्य असल्याचे म्हटले जाते. जरी संपूर्ण वैशाख महिन्यात असे अनेक सण, उत्सव आणि अशा तारखा असतात ज्यांच्या पूजेला खूप महत्त्व असते, परंतु जर तुमच्या आयुष्यात तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील किंवा तुमचे काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडले असेल तर या महिन्याची अमावस्या तुमच्यासाठी खास असेल.

वैशाख महिन्यातील अमावस्येला किंवा त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही काही विशेष उपाय केल्यामुळे सकारात्मक फायदे होण्यास मदत होते. यावेळी अमावस्येला असे मोठे योगायोग घडत आहेत, असे शुभ योग घडत आहेत. तुम्ही तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करू शकता. तुम्ही तुमच्या कालसर्प दोषाची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद वाढवू शकता.

येत्या 27 आणि 28 तारखेला वैशाख अमावस्या आहे आणि या दिवशी एक-दोन नव्हे तर चार दुर्मिळ योग एकत्र आले. या दिवशी अनेक शुभ योगायोग घडतात असं म्हटलं जातं. या दिवशी प्रीती योग, सर्वथ सिद्धी योग तसेच शिववास योग तयार होत आहेत, यासोबतच, या दिवशी अश्विनी नक्षत्राचे संयोजन देखील तयार होत आहे जे अत्यंत दुर्मिळ होतं. यावेळी वैशाख महिन्यात अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहेत. वैशाख अमावस्येला रात्री उशिरापर्यंत प्रीति योग असतो.  या योगात केलेले काम खूप फायदेशीर आहे.

कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हे योग अनुकूल मानले जातात. याशिवाय, या अमावस्येला शिववास योग देखील तयार होत आहे. या योगात पूजा करणे खूप फलदायी असते असे म्हटले जाते. शिववास योगात महादेवाची पूजा करण्याची एक विशेष पद्धत वर्णन केली आहे.

‘या’ अमावस्यानंतरही बऱ्याच दिवसांपर्यंत या शुभ योगांचा प्रभाव राहतो. 

ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:17 ते 5:00 वाजेपर्यंत विजय मुहूर्त – दुपारी 02:31 ते 03:23 पर्यंत संधिप्रकाश वेळ – संध्याकाळी 6:43 ते 7:14 पर्यंत निशिता मुहूर्त – दुपारी 11:57 ते 12:40 पर्यंत

हे असे शुभ मुहूर्त आहेत ज्यांचा तुम्ही कधीही लाभ घेऊ शकता. 

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा