AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: आर्थिक विवंचनेने त्रस्त आहात? घरी लावा हे फोटो, धनलाभ होईल

घरात वास्तुदोष राहिल्याने जीवनात फक्त संकटे येतात, जीवनात फक्त अपयशच मिळते आणि मानसिक वेदनाही आयुष्यात येतात. अशा वेळी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो आणि घरात समृद्धी आणू शकतो.

Vastu Tips: आर्थिक विवंचनेने त्रस्त आहात? घरी लावा हे फोटो, धनलाभ होईल
आर्थिक विवंचनेने त्रस्त आहात? घरी लावा हे फोटो, धनलाभ होईल
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 17, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये घराबाबत अनेक खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तू टिप्समध्ये घराच्या दिशेपासून घरामध्ये कोणती वस्तू ठेवावी, याबाबत प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. वास्तूमध्ये हे स्पष्ट केले आहे की, प्रत्येक घराच्या बांधकामामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मिळतात. जिथे सकारात्मक उर्जा जीवनात आनंद आणते आणि नकारात्मक उर्जा आर्थिक समस्या आणि रोग आणते.

घरात वास्तुदोष राहिल्याने जीवनात फक्त संकटे येतात, जीवनात फक्त अपयशच मिळते आणि मानसिक वेदनाही आयुष्यात येतात. अशा वेळी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो आणि घरात समृद्धी आणू शकतो. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, घरामध्ये वस्तूंची चित्रे लावून आपण सुख, समृद्धी इत्यादी वाढवू शकतो.

धनलाभ होण्यासाठी

खूप प्रयत्न करूनही जर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट येत असेल तर घरात माता लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो अवश्य ठेवा. पण हे लक्षात ठेवा हा फोटो घराच्या उत्तर दिशेला लावा. वास्तुशास्त्रात धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा चांगली मानली जाते. हे फोटो लावलात तर पैसे मिळतील.

सुंदर फोटो

घराच्या भिंतींवर सुंदर फोटो लावावेत. असे केल्यास जिथे घराची शोभा वाढते तिथे संपत्तीही वाढते. आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतींवर फक्त निसर्गाशी संबंधित वस्तूंचीच चित्रे लावावीत.

हसणाऱ्या बाळाचा फोटो

वास्तुशास्त्रानुसार घरात लहान मुलांचे हसतानाचे फोटो असणे खूप चांगले असते. घरात हसतमुख मुलाचे फोटो लावल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एवढेच नाही तर मुलांचे फोटो पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ असते.

नदी आणि धबधब्याचे फोटो

घराच्या उत्तर-पूर्व दिशेला नद्या आणि धबधब्यांचे फोटो लावल्याने सकारात्मक उर्जाही वाढते. जर तुम्ही घरात पूजेचे घर बांधले असेल तर लक्षात ठेवा की नैऋत्य दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये. (Vastu Tips, Bring home this picture, it will be financially rewarding)

(येथे दिलीली महिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धेवर आधारित अहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्व सामान्यांची आवड लक्ष्य घेउन ती येती विनम्र केली आहे.)

इतर बातम्या

हिंगोलीत वेदनादायक घटना: पाच हजारांहून अधिक महिलांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा मृत्यू

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!