Vastu Tips : मनी प्लांटला पाणी देताना त्यात थोडं दूध मिसळा, आर्थिक स्थिती मजबूत होईल

तुम्ही अनेकदा लोकांच्या घरात मनी प्लांट लावलेले पाहिले असेल. मनी प्लांटचे रोप बघायला खूप सुंदर दिसते. वास्तूदोष दूर करण्यासाठीही काही लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रात मनी प्लांटच्या रोपाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात घरात मनी प्लांट ठेवण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया

Vastu Tips : मनी प्लांटला पाणी देताना त्यात थोडं दूध मिसळा, आर्थिक स्थिती मजबूत होईल
Money Plant Vastu Tips

मुंबई : तुम्ही अनेकदा लोकांच्या घरात मनी प्लांट लावलेले पाहिले असेल. मनी प्लांटचे रोप बघायला खूप सुंदर दिसते. वास्तूदोष दूर करण्यासाठीही काही लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रात मनी प्लांटच्या रोपाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात घरात मनी प्लांट ठेवण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊया (Vastu Tips For Money Plant Will Change Your Life).

कुठल्या दिशेला मनी प्लांट लावावे?

वास्तुनुसार, घराच्या अग्नेय दिशेने मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

नशीब उजळते

आग्नेय दिशेला मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. ही दिशा गणपतीची आहे. या दिशेने मनी प्लांट लावल्याने नशीब उजळते.

दुधाचे काही थेंब घालून पाणी द्या

मनी प्लांटला पाणी देताना दुधाचे काही थेंब त्यात मिसळा. असे केल्याने संपत्ती वाढते, अशी मान्यता आहे.

आर्थिक स्थिती सुधारेल

दोरी किंवा काठीच्या मदतीने मनी प्लांट बांधा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते आणि नशीबात सकारात्मक ऊर्जा निवास करते.

Vastu Tips For Money Plant Will Change Your Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Door Vastu Tips : वास्तुनुसार घराचे दरवाजे बनवा, घरात सुख-शांती नांदेल, पैशांची कमतरता भासणार नाही

Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI