AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh: ठरलं तर मग! अर्शदीप सिंग पलटनमध्ये सामील होणार, वडिलांनी खरं काय ते सांगून टाकलं

Arshdeep Singh IPL Trade: अर्शदीप सिंगच्या ट्रेडची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या ट्रेडबाबत आता अर्शदीप सिंगच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Arshdeep Singh: ठरलं तर मग! अर्शदीप सिंग पलटनमध्ये सामील होणार, वडिलांनी खरं काय ते सांगून टाकलं
| Updated on: Nov 10, 2026 | 12:07 PM
Share

IPL 2027 Trade: आयपीएल २०२७ मध्ये खेळाडूंना कायम ठेवण्यापूर्वी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एका मोठ्या खेळाडूच्या ट्रेडची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या आणि पंजाब किंग्सचा अर्शदीप यांचा समावेश आहे. हार्दिकचा मुंबई इंडियन्सकडून पंजाबमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे, तर अर्शदीप पंजाबकडून मुंबईत जाणार आहे. या  बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार ही ट्रेड निश्चित झाली आहे. दोन्ही संघ आणि बीसीसीआय यांच्यात अंतिम कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अर्शदीप सिंगचे वडील, दर्शन सिंग यांनी पुष्टी केली आहे की, मुंबई इंडियन्ससोबतची त्याची ट्रेड निश्चित झाली असून ते यावर खूश आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हॅमिल्टनमध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्यासोबतच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये त्याचे वडील म्हणाले, “आम्हालाही या ट्रेडबद्दल जेव्हा कळलं आश्चर्य वाटले. आम्हाला कदाचित आताच याची सूचना मिळाली आहे की हे घडले आहे. पंजाब फ्रँचायझी त्यांच्या हृदयाच्या खूप जवळची आहे.  प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मभूमीवर प्रेम करतो, मग तो कुठेही जन्मलेला असो. तो आयुष्यभर ती जागा कधीच विसरत नाही. म्हणूनच किंग्स इलेव्हन हे त्याचे जन्मस्थान होते. त्याचे त्या जागेसोबत एक घट्ट नाते आणि जिव्हाळा होता. हे थोडे वेगळे वाटते.”

अर्शदीपच्या वडिलांनी पुढे स्पष्ट केले, “प्रत्येक फ्रँचायझी संघाला संतुलन हवे असते, त्यामुळे त्यांनी त्यानुसार त्याचा सौदा केला. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत खूप आनंदी आहोत. तो त्याचा जुना कर्णधार आणि दीर्घकाळचे सहकारी बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. चाहतेही आनंदी आहेत कारण अर्शदीप आणि बुमराह एकत्र खेळतील. ते चांगली कामगिरी करतील आणि कोणालाही २०० धावांचा टप्पा ओलांडू देणार नाहीत, तसेच धावसंख्येचा बचावही करतील.”

Follow Us
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली