AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, उमेश यादव लंगडत लंगडत मैदानाबाहेर

टीम इंडियासाठी वाईट बातमी.

AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, उमेश यादव लंगडत लंगडत मैदानाबाहेर
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 28, 2020 | 12:26 PM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs  India 2nd Test )यांच्यातील दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजी करतायेत. मात्र अशात टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav)  दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावं लागले आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. (australia vs india 2nd test Umesh Yadav leaves the field with an injury )

नक्की काय झालं?

उमेश सामन्यातील 8 वी ओव्हर टाकत होता. उमेशने या ओव्हरचा तिसरा चेंडू टाकला. यानंतर उमेश रनअपमध्ये लगंडताना दिसला. उमेशला हॅमस्ट्रिंग इंज्युरीचा त्रास जाणवला. यामुळे तडक टीम इंडियाचे फिजीओ मैदानात आले. या दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे ही उर्वरित ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली.

उमेश आता वैदयकीय पथकाच्या निगराणीखाली आहे. उमेश यादवची आवश्यक ती चाचणी केली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. मात्र उमेशला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत काहीच माहिती नाही. मात्र जर उमेशची दुखापत गंभीर असल्यास टीम इंडियासाठी ही वाईट बातमी ठरेल. कारण आधीच टीम इंडियाचे इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे स्टार गोलंदाज दुखापतीमुळे कसोटी मालिकेबाहेर झाले आहेत.

दरम्यान त्याआधी उमेश गोलंदाजी करताना चांगल्या लयीत दिसत होता. उमेश ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान पहिला धक्का दिला. उमेशने जो बर्न्सला 4 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं.

संबंधित बातम्या : 

Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर

Mohammad Shami | टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला शमी, आता इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकणार?

(australia vs india 2nd test Umesh Yadav leaves the field with an injury )

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?