AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam: टीममधल्या दुसऱ्या प्लेयरच्या गर्लफ्रेंडसोबत सेक्सटिंगचा आरोप, बाबर आजमची पहिली Reaction

Babar Azam: पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजम संकटात सापडलाय. त्याचे पर्सनल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झालेत. या आरोपांवर बाबर आजमने मौन सोडलय.

Babar Azam: टीममधल्या दुसऱ्या प्लेयरच्या गर्लफ्रेंडसोबत सेक्सटिंगचा आरोप, बाबर आजमची पहिली Reaction
babar-azamImage Credit source: twitter
| Updated on: Jan 17, 2023 | 1:44 PM
Share

Babar Azam Video Viral: पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आजम संकटात सापडलाय. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमला इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. सोशल मीडियावर बाबर आजमचे पर्सनल फोटो, व्हिडिओ लीक झाले आहेत. हे व्हिडिओ, फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाबर आजमने पहिलं टि्वट केलय. @niiravmodi टि्वटर अकाऊंटवरुन हे व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. या व्हिडिओ, फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती बाबर आजम असल्याचा दावा करण्यात आलाय. टीममधल्याच पाकिस्तानी क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडसोबत बाबर चॅट करत असल्याचा आरोप होतोय.

सोशल मीडियावर दोन गट

हे व्हिडिओ, फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही फॅन्सनी ही बाबर आजमची प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याच म्हटलं आहे. पाकिस्तानात #WeStandWithBabar आणि #StayStrongerBabarAzam हे हॅशटॅग ट्रेंड होतायत.

बाबरने टि्वटमध्ये काय म्हटलय?

पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने एक टि्वट केलय. ‘आनंदी राहण्यासाठी जास्त विचार करु नये’ असं बाबरने म्हटलय. बाबर आजम परदेशात फिरताना दिसतोय. बाबर आजमचा समावेश क्रिकेट विश्वातील टॉप प्लेयर्समध्ये होतो. मागच्या काही काळापासून बाबर खराब फॉर्मचा सामना करतोय. त्यामुळे त्याच्यावर टीका होते.

नजम सेठी PCB चेयरमन आणि शाहिद आफ्रिदी चीफ सिलेक्टर बनल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये काही बदल झालेत. शान मसूदला व्हाइस कॅप्टन बनवण्यात आलयय. बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप

बाबर आजमवर याआधी सुद्धा एका महिलेने लैंगिक शोषण, धमकावण आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. महिलेने नंतर तिची तक्रार मागे घेतली होती. या प्रकरणात लाहोरच्या कोर्टाने बाबर विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. 2020 मध्ये एका महिलेने आरोप केला होता. पाकिस्तानी कॅप्टनने लग्नाच आश्वासन देऊन लैंगिक शोषण केलं. बाबरमुळे गर्भपात केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. आरोप करणाऱ्या महिलेने नंतर सर्व आरोप खोटे असल्याच म्हटलं होतं. बाबर पुन्हा एकदा वादात फसला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.