AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनी पाठोपाठ हार्दीक पंड्याही नव्या हेअरकटमध्ये, फोटो पाहून पत्नी नताशाची ‘लव्हली’ कमेंट

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम खानकडून काही दिवसांपूर्वीच धांसू असा हेअरकट करुन घेतला होता. आता धोनी पाठोपाठ हार्दीकनेही आलिमकडे जात एक नवा हेअरकट केला आहे.

धोनी पाठोपाठ हार्दीक पंड्याही नव्या हेअरकटमध्ये, फोटो पाहून पत्नी नताशाची 'लव्हली' कमेंट
हार्दीक पंड्या
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई : क्रिकेटपटू म्हटलं की त्यांच मैदानावरील आणि मैदानाबाहेरील दोन्ही प्रकारचा वावर त्यांच्या फॅन्ससाठी अतिशय महत्त्वाचा असतो. क्रिकेटपटू त्यांच्या खाजगी जीवनात कसे राहतात?, काय खातात?, कोणती स्टाईल करतात? या सगळ्यात फॅन्सना खूपच रस असतो. त्यामुळे क्रिकेटर्सनाही त्यांच्या लूक्सवर लक्ष द्यावं लागतं. दरम्यान भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचे चाहते मात्र कमी झालेले नाहीत. त्याने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम खान (Alim Khan) याच्याकडे जाऊन एक नवा हेअरकट केला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याने (Hardik Pandya) देखील हेअरकट केला आहे.

पंड्याच्या या नव्या लूकमधील फोटो हार्दीकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंवर पंड्याचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. फोटोजमध्ये हार्दिक त्याच्या नव्या हेअरकटसह दिसत असून त्याने एक धांसू असा गॉगलही घातला आहे. या फोटोत त्याच्यामागे आलिम खान हाही दिसून येत आहे.

नताशाची लव्हली कमेंट

हार्दीकच्या फोटोवर त्याचे फॅन्स खूप साऱ्या कमेंट्स करत आहेत. या सर्वांमध्ये हार्दीकची पत्नी नताशाने देखील एक कमेंट केली आहे. नताशाने काही इमोजी टाकले असून यात आगीसह, प्रेमात पाहणारा स्माईली अशा इमोजींचा समावेश आहे. तिच्या या कमेंटलाही काही चाहते लाईक करत आहेत.

natasha comment

नताशाची कमेंट

हे ही वाचा

PHOTO : कॅप्टन कूलचा ‘कूल हेअरकट’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, फॅन्सकडून लाईक्सचा पाऊस

जावई चांगला खेळला, के एल राहुलच्या धडाकेबाज शतकानंतर सुनील शेट्टीचं खास ट्विट

(After Indias Formar captain MS Dhoni cut new haircut from alim khan Hardik also did the same)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.