AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Rohit Sharma: ‘हिटमॅन’ जिंकलस मित्रा, पाकिस्तानी गोलंदाजांना कसं धुतलं ते VIDEO मध्ये पहा

IND vs PAK Rohit Sharma: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरी मध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना सुरु आहे. आजच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने चांगलं उदहारण टीम समोर सेट केलं.

IND vs PAK Rohit Sharma: 'हिटमॅन' जिंकलस मित्रा, पाकिस्तानी गोलंदाजांना कसं धुतलं ते VIDEO मध्ये पहा
Rohit-sharma Image Credit source: twitter
| Updated on: Sep 04, 2022 | 8:26 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरी मध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना सुरु आहे. आजच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने चांगलं उदहारण टीम समोर सेट केलं. रोहित टी 20 क्रिकेट मध्ये आक्रमक इंटेटने खेळण्याबद्दल बोलला होता. आज त्याने सुरुवातही तशीच केली. अगदी पहिल्या षटकापासून पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला. रोहितने चौफेर फटकेबाजी केली. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज नसीम शाहच्या पहिल्या षटकात त्याने एक चौकार आणि षटकार लगावला. आजच्या सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाला वरचढ ठरण्याची संधी होती. त्यामुळेच पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला.

गोलंदाजांवर वरचढ होण्याची रणनिती

खेळपट्टी सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांना अनुकूल ठरेल असा अंदाज होता. पण रोहित-राहुल जोडीने असं घडू दिलं नाही. त्यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात दिली. पाच षटकातच भारतीय सलामीवीरांच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. रोहित आज मोठी इनिंग खेळला नाही. 16 चेंडूत त्याने 28 धावा फटकावल्या. पण त्याच्या बॅटिंग मध्ये आक्रमकता होती. गोलंदाजांवर वरचढ होण्याची रणनिती होती.

रोहितची जादू चालली नव्हती

रोहितने त्याच्या 28 धावांच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांच मन जिंकलं. पहिल्या ओव्हरपासून त्याने धमाकेदार सुरुवात केली. रोहितने 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहित शर्मा क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आज त्याने फलंदाजी सुद्धा तशीच केली. पहिल्या दोन सामन्यात रोहितची जादू चालली नव्हती. पण आज त्याने ती कसर भरुन काढली.

Follow Us
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण