AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs NED : ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड सामन्यात अशी टीम ठरू शकते लकी, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

World Cup 2023, AUS vs NED : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 24 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. या सामन्यात टीम निवडताना काही खेळाडू फायदेशीर ठरू शकतात. चला जाणून घेऊयात अंदाज...

AUS vs NED : ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड सामन्यात अशी टीम ठरू शकते लकी, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
AUS vs NED : ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड सामन्यात यांच्यावर द्या कर्णधार उपकर्णधारपदाची जबाबदारी! पॉइंट्सची गणितात घेतील भरारीImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 24, 2023 | 8:20 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यात सामना होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचं पारडं या सामन्यात जड आहे. पण नेदरलँडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत चुणूक दाखवून दिलं आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीची वाट सोपी होणार आहे. सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे.पण आपली स्वप्नपूर्ती करणारी टीम निवडताना बऱ्याच गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आपण निवडलेली टीम योग्य ठरेल का? पॉइंट्सच्या गणितात बाजी मारेल का? असे अनेक प्रश्न नक्कीच पडले असतील.त्यामुळे तुमची टीम निवडताना काही अंशी या खेळाडूंचा फायदा होऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड सामन्यातील पिच रिपोर्ट

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. हे मैदान फलंदाजीसाठी पुरक आहे. असं असलं तरी या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. पण दव पडल्यानंतर गोलंदाजीला कठीण जाईल. धावांचा पाठलाग करणारा संघ आरामात विजयी लक्ष्य गाठू शकतो. पण काही चुका केल्या तर ते महागात पडू शकतं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल.

स्वप्नपूर्ती करणारा संभाव्य संघ 1

  • कर्णधार- डेविड वार्नर
  • उपकर्णधार- मिचेल मार्श
  • विकेटकीपर- जोश इंगलिस, स्कॉट एडवर्ड्स
  • फलंदाज- डेविड वार्नर, मिचेल मार्श, ट्रेविस हेड, कॉलिन एकरमॅन
  • अष्टपैलू- बास डी लीडे, ग्लेन मॅक्सवेल
  • गोलंदाज- मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, एडम झाम्पा

स्वप्नपूर्ती करणारा संभाव्य संघ 2

  • कर्णधार- मिचेल मार्श
  • उपकर्णधार- डेविड
  • विकेटकीपर- जोश इंगलिस
  • फलंदाज- डेविड वार्नर, मिचेल मार्श, विक्रमजीत सिंह, कॉलिन एकरमॅन
  • अष्टपैलू- बास डी लीडे, मार्कस स्टोयनिस
  • गोलंदाज- मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, आर्यन दत्त

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया : डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, पॅट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवुड.

नेदरलँड : विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), लोगान व्हॅन बीक, रूलोफ वॅन डेर मेरवे, आर्यन दत्त, पॉल वॅन मीकेरेन.

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.