AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA: Usman Khawaja ने सेंच्युरी मारल्यानंतर मैदानात केला डान्स, पहा VIDEO

AUS vs SA: SCG वर बायको-मुलांसोर सेंच्युरीची हॅट्रिक. त्याने मैदानात आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं.

AUS vs SA: Usman Khawaja ने सेंच्युरी मारल्यानंतर मैदानात केला डान्स, पहा VIDEO
Usman KhawajaImage Credit source: Twitter
| Updated on: Jan 05, 2023 | 10:17 AM
Share

सिडनी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची मोठ्या स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यात त्यांच्या फलंदाजांचा महत्त्वाचा रोल आहे. उस्मान ख्वाजाने शानदार खेळ दाखवला. त्याने शतक ठोकलय. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानात झालाय. या ऑस्ट्रेलियन बॅट्समनने सिडनी टेस्टच्या दुसऱ्यादिवशी 206 चेंडूंवर शतक पूर्ण केलं. या शतकामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू भक्कम झालीय. शतकानंतर उस्मान ख्वाजाने आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं.

दोन शतकी भागीदाऱ्या

उस्माम ख्वाजाने हे शतक झळकवताना दोन शतकी भागीदाऱ्या केल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी त्याने या शतकी भागीदाऱ्या केल्या. मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 261 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथ सोबत शतकी भागीदारी केली.

SCG वर शतकाची हॅट्रिक

उस्मान ख्वाजाने सिडनी टेस्टच्या दुसऱ्यादिवशी दुसऱ्या सेशनमध्ये शतक झळकावलं. त्याच्या कसोटी करिअरमधील हे 13 व शतक आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात त्याच्या बॅटमधून निघालेलं हे सलग तिसर शतक आहे. SCG वर ख्वाजाने आपल्या पत्नी-मुलांसमोर हे शतक झळकावलं. मैदानावर डान्स करुन त्याने या शतकाच सेलिब्रेशन केलं. उस्मान ख्वाजाने दोन धावा करुन हे शतक झळकावलं. शतकानंतर ख्वाजाच आक्रमण

शतक झळकवल्यानंतरही उस्मान ख्वाजाच दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर आक्रमण कायम आहे. ऑस्ट्रेलियाला जी सुरुवात अपेक्षित होती, तशी सुरुवात त्यांना मिळाली.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार