AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, CSK vs GT, LIVE Score : गुजरात टायटन्स विजयी

| Updated on: Apr 17, 2022 | 11:58 PM
Share

CSK vs GT Live Score in Marathi: आयपीएल 2022 मध्ये आज दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सीएसके सुरु आहे. गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.

IPL 2022,  CSK vs GT,  LIVE Score : गुजरात टायटन्स विजयी
गुजरात विरुद्द चेन्नईImage Credit source: tv9

गुजरातला पहिला झटका गिलचा बसला. शुभमन गिल मुकेश चौधरीच्या बिलवर आऊट झाला. त्याला रॉबिन उथप्पाने झेलबाद केले.गिलने पहिलाच बॉल खेळला आणि त्यातही विकेट गेली.दुसरी विकेट विजय शंकरची धोनीने घेतली. थेक्षानाचा बॉल होता.थेक्षानाची आयपीएलमधली ही पहिली विकेट आहे.विजयने दोन बॉल खेळले त्यात त्याला एकही धावा काढता आली नाही.ऋद्धिमान साहाची विकेट रवींद्र जडेजाच्या बॉलवर ऋतुराज गायकवाडने घेतली. ऋद्धिमानला 18 बॉलमध्ये 11 धावा काढता आल्या.डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. तर दुसरीकडे रशिदने मैदानात जोरदार फटकेबाजी केली.राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला. गुजरातने सहज आपलं लक्ष्य पार केलं आणि तीन गडी राखून गुजरात टायटन्स विजयी झालाय.

Key Events

चेन्नई आयपीएलमधील गतविजेता संघ आहे

दोन ऑलराऊंडर खेळाडूंमधील नेतृत्व कौशल्याची ही लढाई

दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने

सीएसकेची मॅच असली, की महेंद्रसिंह धोनीची नेहमीच चर्चा

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 17 Apr 2022 11:15 PM (IST)

    गुजरात टायटन्स विजयी

    गुजरात टायटन्स विजयी

  • 17 Apr 2022 11:04 PM (IST)

    रशिद खान आऊट, गुजरातचे 6 बाद 157 धावा

    रशिद खान आऊट, गुजरातचे 6 बाद 157 धावा

  • 17 Apr 2022 10:54 PM (IST)

    रशिद खानचे सलग 2 षटकार अन् 1 चौकार

    रशिद खानचे सलग 2 षटकार अन् 1 चौकार, गुजरातचे पाच बाद 134 धावा

  • 17 Apr 2022 10:44 PM (IST)

    मिलरचा षटकार

    मिलरचा षटकार, गुजरातचे पाच बाद 115 धावा

  • 17 Apr 2022 10:38 PM (IST)

    मिलरचा षटकार, गुजरातच्या 108 धावा

    मिलरचा षटकार, गुजरातच्या 108 धावा

  • 17 Apr 2022 10:35 PM (IST)

    गुजरातच्या 99 धावा

    गुजरातच्या 14 ओवरमध्ये 5 बाद 99 धावा

  • 17 Apr 2022 10:31 PM (IST)

    मिलरचा चौकार, गुजरातच्या 91 धावा

    मिलरचा चौकार मारला असून गुजरातच्या पाच बाद 91 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 10:22 PM (IST)

    मिलरचा चौकार, गुजरातचे 12 ओवरमध्ये 87 धावा

    मिलरचा चौकार, गुजरातचे 12 ओवरमध्ये 87 धावा

  • 17 Apr 2022 09:54 PM (IST)

    गुजरातच्या 5 ओवरमध्ये 25 धावा

    गुजरातच्या 5 ओवरमध्ये तीन बाद 25 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 09:38 PM (IST)

    गुजरातची खराब सुरुवात, 2 धावांवर 2 बाद

    गुजरातची खराब सुरुवात झाली आहे. 2 धावांवर 2 बाद झाले असून शुभमन गिल आणि  विजय शंकर तंबूत परतले आहेत.

  • 17 Apr 2022 09:36 PM (IST)

    गुजरातचा पहिल्या ओवरमध्ये फक्त एक रन

    गुजरातचा पहिल्या ओवरमध्ये फक्त एक रन

  • 17 Apr 2022 09:17 PM (IST)

    सीएसकेकडून गुजरातला 170 धावांचे टार्गेट

    सीएसकेकडून गुजरातला 170 धावांचे टार्गेट मिळाले आहे.

  • 17 Apr 2022 09:14 PM (IST)

    रवींद्र जडेजाचे सलग दोन षटकार, चेन्नईच्या 168 धावा

    रवींद्र जडेजाचे सलग दोन षटकार, चेन्नईच्या 168 धावा

  • 17 Apr 2022 08:56 PM (IST)

    चेन्नईला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड आऊट

    चेन्नईला मोठा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. चेन्नईच्या 131 धावा आणि 4 विकेट गेल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले.

  • 17 Apr 2022 08:48 PM (IST)

    चेन्नईचे 15 ओवरमध्ये 3 बाद 125 धावा

    चेन्नईने 15 ओवरमध्ये 3 बाद 125 धावा काढल्या आहेत. आता फक्त पाच ओवर चेन्नईकडे आहे.

  • 17 Apr 2022 08:42 PM (IST)

    अंबाती रायडू आऊट, चेन्नईचे 3 बाद 124 धावा

    चेन्नईला तिसरा मोठा झटका बसला आहे. अंबाती रायडू आऊट झाला आहे. त्याने 31 बॉलमध्ये 46 धावा काढल्या. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यापूर्वी मोईन अली आऊट झाला. त्याने तीन बॉलमध्ये एक रन बनवला. तर चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने 10 बॉलमध्ये 3 धावा काढल्या.

  • 17 Apr 2022 08:38 PM (IST)

    रायडूचा षटकार, चेन्नईच्या 121 धावा

    रायडूचा षटकार, चेन्नईच्या 121 धावा

  • 17 Apr 2022 08:34 PM (IST)

    ऋतुराजचा षटकार, चेन्नईच्या 113 धावा

    ऋतुराजनं 12 व्या ओवरच्या पाचव्या बॉलवर षटकार मारला आहे. चेन्नईचे दोन बाद  113 धावा झाल्या आहेत.

    Match 29. 12.5: Lockie Ferguson to Ruturaj Gaikwad 6 runs, Chennai Super Kings 109/2 https://t.co/FANQik7dZw #GTvCSK #TATAIPL #IPL2022

  • 17 Apr 2022 08:31 PM (IST)

    ऋतुराजचं अर्धशतक

    ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक झालंय.

  • 17 Apr 2022 08:27 PM (IST)

    ऋतुराजचा षटकार, चेन्नईच्या 94 धावा

    ऋतुराजचा षटकार, चेन्नईच्या 94 धावा

  • 17 Apr 2022 08:26 PM (IST)

    रायडूचा चौकार

  • 17 Apr 2022 08:25 PM (IST)

    चेन्नईच्या 11 ओवरमध्ये 81 धावा

    चेन्नईच्या 11 ओवरमध्ये 81 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:22 PM (IST)

    रायडूचा षटकार, चेन्नईच्या 79 धावा

    रायडूने 10 ओवरच्या चौथ्या बॉलमध्ये षटकार मारला असून चेन्नईच्या 79 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:20 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचा षटकार

    ऋतुराज गायकवाडने षटकार मारला असून चेन्नईच्या 72 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:19 PM (IST)

    रायडूचा चौकार, चेन्नईच्या 10 ओवरमध्ये 66 धावा

    रायडूचा चौकार, चेन्नईच्या 10 ओवरमध्ये 66 धावा

  • 17 Apr 2022 08:17 PM (IST)

    रायडूचा चौकार, चेन्नईच्या 64 धावा

    रायडूचा चौकार, चेन्नईच्या दोन बाद 64 धावा

  • 17 Apr 2022 08:14 PM (IST)

    चेन्नईच्या 9 ओवरमध्ये 59 धावा

    चेन्नईच्या 9 ओवरमध्ये 59 धावा झाल्या आहेत. 2 विकेट गेल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:09 PM (IST)

    चेन्नईच्या 8 ओवरमध्ये 51 धावा

    चेन्नईच्या 8 ओवरमध्ये 51 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:05 PM (IST)

    ऋतुराजचा चौकार, चेन्नईच्या 7 ओवरमध्ये 46 धावा

    ऋतुराजने सहाव्या ओवरच्या अखेरच्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. चेन्नईचे 7 ओवरमध्ये 46 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 08:03 PM (IST)

    ऋतुराजचा षटकार, चेन्नईच्या 6 ओवरमध्ये 39 धावा

    ऋतुराजचा षटकार. चेन्नईच्या 6 ओवरमध्ये 39 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:58 PM (IST)

    चेन्नईला दुसरा झटका, मोईन आली आऊट

    चेन्नईला दुसरा झटका बसला असून मोईन आली आऊट झाला आहे. चेन्नईचे 32 धावा झाल्या आहेत.

    IPL 2022, CSK vs GT, LIVE Score : चेन्नईला दुसरा झटका, मोईन आली आऊट, सीएसकेच्या 33 धावा

    IPL 2022, CSK vs GT, LIVE Score : चेन्नईला दुसरा झटका, मोईन आली आऊट, सीएसकेच्या 33 धावा

    #CSKvsGT #gujarattitans #chennaisuperkings #IPL2022

  • 17 Apr 2022 07:55 PM (IST)

    चेन्नई सुपर किंग्सच्या 5 ओवरमध्ये 31 धावा

    चेन्नई सुपर किंग्सच्या 5 ओवरमध्ये 31 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड चांगलेच जोरात आहे. तर रॉबिन उथप्पाची विकेट गेली आहे.

  • 17 Apr 2022 07:53 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचा पुन्हा चौकार, सीएसकेच्या 31 धावा

    ऋतुराज गायकवाडने चौथ्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये पुन्हा चौकार मारला असून सीएसकेच्या 31 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:51 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचा चौकार, सीएसकेच्या 26 धावा

    ऋतुराज गायकवाडने तिसऱ्या ओवरच्या पाचव्या बॉवर चौकार मारला आहे. सीएसकेच्या चार ओवरमध्ये 26 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:46 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचा चौकार, सीएसकेच्या 16 धावा

    ऋतुराज गायकवाडने दुसऱ्या ओवरच्या चौथ्या बॉवर चौकार मारला असून सीएसकेच्या 16 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:43 PM (IST)

    चेन्नईला पहिला झटका, रॉबिन उथप्पाची विकेट

    चेन्नईला पहिला झटका बसाल असून दुसऱ्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये रॉबिन उथप्पाची विकेट गेली आहे. चेन्नईचे 9 धावा झाल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:40 PM (IST)

    दुसरी ओवर संपली, चेन्नईच्या 7 धावा

    दुसरी ओवर संपली असून चेन्नईने 7 धावा काढल्या आहेत.

  • 17 Apr 2022 07:35 PM (IST)

    चेन्नईच्या पहिल्या ओवरमध्ये 3 धावा

    चेन्नईने पहिल्या ओवरमध्ये 3 धावा काढल्या आहेत. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड मैदानात आहेत

  • 17 Apr 2022 07:26 PM (IST)

    गुजरात टायटन्सने टॉस जिंकला, चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण

    गुजरात टायटन्सने टॉस जिंकला असून चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिलं आहे.

Published On - Apr 17,2022 7:24 PM

Follow us
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.