AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झेल घेतला असता तरीही आम्हीच जिंकलो असतो; पाक, ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर मॅथ्यूची प्रतिक्रिया 

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये पाकचा खेळाडू हसन अलीने मॅथ्यूचा झेल सोडला. मात्र हा झेल घेतला असता तरी आम्हीच जिंकलो असतो, अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने सामन्यानंतर दिली आहे.

झेल घेतला असता तरीही आम्हीच जिंकलो असतो; पाक, ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर मॅथ्यूची प्रतिक्रिया 
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 1:57 PM
Share

T20 World Cup 2021: यंदाच्या विश्वचषकात (T20 World Cup 2021) कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून परभाव पत्कारावा लागला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात केली. दरम्यान 19 व्या षटकात पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल सोडला आणि हाच झेल ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे कारण बनला. मात्र पाकिस्तानने जरी हा झेल पकडला असता तरीदेखील आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅचनंतर ज्याचा झेल सुटला तो ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू  वेडने दिली आहे.

… म्हणून पाकिस्तानने गमावला सामना 

19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे पाकला सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता. मात्र माझा झेल जरी घेतला असता तरी आम्ही तेव्हा मजबूत स्थितीमध्ये होतो. जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडला नसता आम्हीच जिंकलो असतो अशी प्रतिक्रिया मॅथ्यूने दिली आहे.

मॅथ्यू ठरला विजयाचा शिल्पकार 

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गुरुवारी झालेला हा सेमी फायनलचा सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले.

संबंधित बातम्या 

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

Australia vs Pakistan T20 world cup Result: हसन अलीने झेल सोडला आणि सामनाही निसटला, ऑस्ट्रेलियाचा पाकवर 5 गडी राखून विजय, अंतिम सामन्यात एन्ट्री

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...