
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेतील चौथा सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. हा सामना बुधवारी 28 जानेवारीला होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाने या मैदानात किती टी 20I सामने खेळले आहेत? तसेच त्यापैकी किती सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.