AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : सूर्यासेनेचा नववर्षातील पहिला टी 20I सामना बुधवारी, न्यूझीलंड विरुद्ध जिंकणार?

India vs New Zealand 1st T20 Live Streaming : नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

IND vs NZ : सूर्यासेनेचा नववर्षातील पहिला टी 20I सामना बुधवारी, न्यूझीलंड विरुद्ध जिंकणार?
India vs New Zealand 1st T20 Live StreamingImage Credit source: suryakumar yadav x account
| Updated on: Jan 20, 2026 | 11:09 PM
Share

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरुन टीम इंडिया आता नव्या आव्हानसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडेनंतर टी 20i सीरिज खेळणार आहे. भारताची ही 2026 या वर्षातील पहिली आणि टी 20i वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना हा कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना बुधवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

कॅप्टन सूर्या नेतृत्वासाठी सज्ज

सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. मिचेल सँटनर याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. अशात आता टीम इंडिया विजयी सलामी देत नववर्षातील पहिला टी 20i सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार की किवी मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इशान किशन खेळणार

दरम्यान विकेटकीपर फलंदाज इशान किशन न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये असणार हे निश्चित आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यानेच ही माहिती दिली आहे.अशात आता इशान हा तिलक वर्मा याच्या जागी खेळताना कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिलक वर्मा याला दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार