AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने, सामना कुठे-कधी पाहता येणार?

India vs Sri Lanka Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 एप्रिल 2011 रोजी वर्ल्ड कप फायनल सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता 12 वर्षांनी पुन्हा एकदा दोन्ही टीम आमनेसामने असणार आहेत.

IND vs SL Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने, सामना कुठे-कधी पाहता येणार?
| Updated on: Nov 01, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील 33 वा सामन्यात 2011 वर्ल्ड कपमधील फायनलिस्ट टीम भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध विजय मिळवून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याच्या तयारीत आहे. तर श्रीलंकेचा विजय मिळवून सेमी फायनलच्या असलेल्या जरतरच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप 2023 मधील सातवा सामना असणार आहे. हा सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवरही पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन.

वनडे वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा आणि कुसल परेरा.

विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.