AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानी चाहत्यांचे हे LIVE हाल आणि त्यांना अस्वस्थ करणारे हे शेवटचे रोमांचक क्षण

IND vs PAK: पाकिस्तानी चाहत्यांचे Live हाल सांगतोय हा Video, मॅचच्या शेवटी किती अस्वस्थ, हा व्हिडीओ होतोय व्हायरल

IND vs PAK: पाकिस्तानी चाहत्यांचे हे LIVE हाल आणि त्यांना अस्वस्थ करणारे हे शेवटचे रोमांचक क्षण
ind vs pak Image Credit source: Facebook
| Updated on: Oct 25, 2022 | 12:42 PM
Share

मेलबर्न: टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये रविवारी झालेला सामना खूपच उत्कंठावर्धक ठरला. टी 20 वर्ल्ड कपचा हा सामना असल्याने उत्सुक्ता, टेन्शनने टोक गाठलं होतं. भारत-पाकिस्तान सामन्याची दोन्ही देशातील चाहते आतुरतेना वाट पाहत असतात. दोन्ही देशातील परदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांनाही या सामन्याची उत्सुकता असते. भारत-पाकिस्तान सामन्यात पराभव कोणालाच मान्य नसतो.

हा सामना सुद्धा तसाच झाला

दोन्ही देशातील चाहत्यांच्या भावना खूप तीव्र असतात. सहाजिकच प्रत्यक्षात मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंवरही तो दबाव असतो. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप टुर्नामेंटध्ये भारत-पाकिस्तान सामना देखील तसाच झाला.

कसा होता दबाव?

अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुक्ता ताणली गेली होती. अनेक चढ-उतार या सामन्यात पहायला मिळाले. अखेर रविचंद्रन अश्विनच्या बॅटमधून तो विजयी फटका निघाला आणि तमाम देशवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारत-पाकिस्तान सामना मैदानात सुरु असताना फक्त खेळाडूंवरच प्रेशर नसतं. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक, टीव्हीसमोर बसलेले क्रिकेट रसिक यांच्यावरही तितकाच दबाव असतो.

प्रेक्षकांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती

काहीही करुन आपलाच देश जिंकावा, अशी त्यामागे भावना असते. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपचा सामना देखील तसाच झाला. लास्ट ओव्हरमध्ये कमालीच नाटय् पहायला मिळालं. सहाजिकच टीव्ही समोर डोळ्यात प्राण आणून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

सोशल मीडियावर लॉर्ड्स इनडोअर स्पोर्ट्सचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात लास्ट ओव्हर पाहताना टीव्हीसमोर बसलेल्या पाकिस्तानी चाहत्यांची काय अवस्था होती, ते दिसून येतय. विकेट गेल्यानंतर जल्लोष तेच षटकार आणि भारताने विजयी धाव घेतल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांची काय अवस्था झाली, ते या व्हिडिओमध्ये दिसतय.

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...