IND vs SA 3rd T20: Rohit Sharma ने टॉस जिंकला, टीम इंडियात आज तीन बदल

IND vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 साठी अशी आहे प्लेइंग -11

IND vs SA 3rd T20: Rohit Sharma ने टॉस जिंकला, टीम इंडियात आज तीन बदल
Team india
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 6:48 PM

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज टी 20 सीरीजमधला शेवटचा सामना होणार आहे. इंदूरमध्ये ही मॅच होणार आहे. टीम इंडियाने तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीमध्ये झालेला सामना जिंकला. टीम इंडियाने सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आज टीम इंडिया क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरेल.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आलाय.

अर्शदीप सिंहला पाठिच्या दुखण्याचा त्रास होतोय. पण ही दुखापत गंभीर नाहीय. जसप्रीत बुमराहला पाठिच्या दुखण्याचा त्रास आहे. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेलाय. त्याच्याजागी मोहम्मद सिराज मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे.

सिराजसाठी आजचा सामना एका चाचणी सारखा आहे. त्यामुळे थोडफार चित्र स्पष्ट होईल. विराट कोहली आणि केएल राहुलला वर्ल्ड कपआधी मिनी ब्रेक देण्यात आला आहे.

अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चाहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.