AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH Dream 11 Prediction | गुजरात आणि हैदराबादमधील मॅचसाठी लावा हा ड्रीम 11 संघ, होऊ शकता मालामाल

गुजरातला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. तर हैदराबाद संघासाठी विजय मिळवणं आवश्क आहे कारण हैदराबादसाठी आता 'करा किंवा मरो' अशा परिस्थिती आहे. या सामन्याला Dream 11 टीम अशी लावा जी तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते.

GT vs SRH Dream 11 Prediction | गुजरात आणि हैदराबादमधील मॅचसाठी लावा हा ड्रीम 11 संघ, होऊ शकता मालामाल
| Updated on: May 15, 2023 | 10:51 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील 62 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार असून गुजरातला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. तर हैदराबाद संघासाठी विजय मिळवणं आवश्क आहे कारण हैदराबादसाठी आता ‘करा किंवा मरो’ अशा परिस्थिती आहे.

गुजरात  टायटन्सला शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर सनरायजर्स हैदराबाद संघालाही लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. सोमवारी होणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोनही संघांसाठी Dream 11 संघ निवडायचा असल्यास खाली दिलेला संघ तुम्हाला मालामाल करू शकतो.

GT vs SRH Dream11

यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन, रिद्धिमान साहा

फलंदाज: शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा

अष्टपैलू: एडन मार्कराम, हार्दिक पांड्या

गोलंदाज: राशिद खान, नूर अहमद, टी नटराजन

कर्णधार : हार्दिक पांड्या किंवा अभिषेक शर्मा

उपकर्णधार  : राशिद खान किंवा ऋद्धिमान साहा

दोन्ही संघांचा संभाव्य 11

गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.