AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली याने मारला ‘तब्बल’ इतक्या मीटरचा सिक्स, व्हिडीओ एकदा पाहाच!

Virat Kohli 103 meter six : विराट कोहली याने या खेळीमध्ये एक गगनचुंबी षटकार मारला आहे. या सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

Virat Kohli : विराट कोहली याने मारला 'तब्बल' इतक्या मीटरचा सिक्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 19, 2023 | 1:05 AM
Share

मुंबई :  सनराईजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यात किंग विराट कोहलीचं  वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि  फाफ डू प्लेसिस यांनी 150 धावांची भागीदारी  केली आहे. दोघांनीही  हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना तोडफोड  बॅटींग केली आहे. विराट कोहलीने पहिल्या बॉलपासूनचस विराटने हल्ला चढवत आपले मनसुबे दाखवले. दोघांनीही अर्धशतके केली असून मैदानावर आहेत.

विराट कोहली याने या खेळीमध्ये एक गगनचुंबी षटकार मारला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीच्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 103 मीटरचा कडक सिक्स मारला आहे. या सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

आजच्या सामन्याचा धावता आढावा 

सनराइजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचं लक्ष्य आरसीबीला दिलं होतं. यामध्ये हेनरिक क्लासेन याने 104 धावांची सर्वाधिक शतकी खेळी केली.  आरसीबीकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आरसीबीकडून लक्ष्य़ाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीने 100 धावा तर फाफ ने 72 धावा केल्या. त्यानंतर मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाहा व्हिडीओ-

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा