AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 SRH vs RR : राजस्थान रॉयल्स संघाची तुफानी सलामी, बटलर जयस्वालने रचला इतिहास

पहिल्याच सामन्यामध्ये राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना तोडफोड बॅटींग केली आहे. राजस्थान संघाचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी हैदराबादच्या बॉलर्सना चांगलंच फोडलंं. दोघेही फोडत राहिले आणि इतिहास रचून गेले आहेत.

IPL 2023 SRH vs RR : राजस्थान रॉयल्स संघाची तुफानी सलामी, बटलर जयस्वालने रचला इतिहास
| Updated on: Apr 02, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना तोडफोड बॅटींग केली आहे. राजस्थान संघाचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी हैदराबादच्या बॉलर्सना चांगलंच फोडलंं. दोघेही फोडत राहिले आणि इतिहास रचून गेले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये राजस्थानने पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावत 85 धावा काढल्या आहेत. यामध्ये जोस बटलरने 22 धावांमध्ये 54 धावा केल्या तर यशस्वी जयस्वालने 30 धावा केल्या.

दोघांनी सलामीला येत राजस्थानसाठी आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. 85 धावा काढत बटलर आणि जयस्वालने ही कामगिरी केली आहे. याआधी 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 81 धावा केल्या होत्या. 2008 मध्ये पॉवर प्लेमध्ये डेक्कन चार्जसविरूद्ध नाबाद 78 धावा केल्या होत्या.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), उमरान मलिक, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (c), टी नटराजन, फजलहक फारुकी

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.