AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Auction Sold Players list : कुठल्या टीमने कोणता खेळाडू विकत घेतला, इथे वाचा लिस्ट

IPL 2024 Auction | आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शननंतर बऱ्याच टीम्सचा स्कवॉड बदलणार आहे. दुबईमध्ये या ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडतोय. काही अशी सुद्धा नाव आहेत, ज्यामुळे धक्का बसलाय. ऑक्शनमध्ये कुठल्या प्लेयरवर पैशांचा पाऊस पडतोय, जाणून घ्या.

IPL 2024 Auction Sold Players list : कुठल्या टीमने कोणता खेळाडू विकत घेतला, इथे वाचा लिस्ट
IPL Auction 2024
| Updated on: Dec 19, 2023 | 4:22 PM
Share

IPL 2024 Auction | इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मिनी ऑक्शन दुबईमध्ये सुरु झालं आहे. सर्व 10 टीम्सच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतोय, यावेळी ऑक्शनमध्ये एूकण 333 प्लेयर्स आहेत. आतापर्यंत 77 प्लेयर्सची विक्री झाली. ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्क, स्टीव स्मिथ या मोठ्या प्लेयर्ससह शार्दुल ठाकूर सारखा इंडियन स्टार सुद्धा आहे.

आयपीएल ऑक्शनमध्ये कुठल्या टीमने कुठल्या खेळाडूला विकत घेतलं, ऑक्शननंतर सर्वच टीम्सच स्कवॉड कसा आहे ते जाणून घ्या.

चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी, डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोइन अली, शिवम दुबे, निशांत सिंधु, अजय मंडल, राज्यवर्धन हंगरगेकर, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, मथीश पथिराना. रचिन रवींद्र- 1.80 करोड़ (बेस प्राइस 50 लाख)

शार्दुल ठाकुर- 4 करोड़ (बेस प्राइस 2 करोड)

डिरेल मिचेल- 14 करोड़ (बेस प्राइस 1 करोड)

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ, हार्दिक पंड्या आणि रोमारियो शेफर्ड.

जेराल्ड कोइटजी- 5 करोड (बेस प्राइस 2 करोड)

दिलशान मधुशंका- 4.60 करोड (बेस प्राइस 50 लाख)

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जॉश लिटिल और मोहित शर्मा.

अब्दुल्ला ओमरजई- 50 लाख (बेस प्राइस 50 लाख)

उमेश यादव- 5.80 करोड (बेस प्राइस 2 करोड)

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर, नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुयश शर्मा, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोडा आणि वरुण चक्रवर्ती.

केएस भरत- 50 लाख (बेस प्राइस 50 लाख)

चेतन सकारिया- 50 लाख (बेस प्राइस 50 लाख)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु : फाफ डुप्लेसी, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जैक्स, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भांडगे, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, विजयकुमार, कॅमरन ग्रीन आणि मयंक डागर.

अल्जारी जोसेफ- 11.50 करोड ( बेस प्राइस 1 करोड)

सनरायजर्स हैदराबाद : एडेन मार्करम, अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, उपेंद्र यादव, नीतीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन, उमरान मलिक, मयंक मार्कण्डेय, शाहबाज अहमद.

ट्रेविस हेड – 6.80 करोड़ (बेस प्राइस 2 करोड)

वानिंदु हसारंगा- 1.50 करोड़ (बेस प्राइस 1.5 करोड)

पैट कमिंस- 20.50 करोड़ (बेस प्राइस 2 करोड)

जयदेव उनाडकट- 1.60 करोड़ (बेस प्राइस 50 लाख)

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश ढुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, एनरिक नॉर्खिया, कुलदीप यादव, लुगी एन्गिडी, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

हॅरी ब्रूक- 4 करोड (बेस प्राइस 2 करोड)

ट्रिस्टन स्टब्स- 50 लाख (बेस प्राइस 50 लाख)

पंजाब किंग्स : शिखर धवन, जितेश शर्मा, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, लियम लिविंगस्टन, अथर्व तायडे, ऋषि धवन, सैम कर्रन, सिकंदर रजा, शिवम सिंह, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, विध्वत करियप्पा, हरप्रीत भाटिया.

हर्षल पटेल- 11.75 करोड (बेस प्राइस 2 करोड)

क्रिस वोक्स- 4.20 करोड (बेस प्राइस 2 करोड)

लखनऊ सुपरजायंट्स : केएल राहुल, क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, आयुष बढोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, प्रेरक मांकड, युद्धवीर सिंह, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, यश ठाकुर, अमित मिश्रा, नवीन उल हक, देवदत्त पडिक्कल.

शिवम मावी 6.4 करोड (बेस प्राइस 50 लाख)

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फेरेरा, कुणाल राठौड़, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, एडम जंपा, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

रॉवमॅन पावेल- 7.40 करोड (बेस प्राइस 1 करोड)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.