AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 DC vs RR Live Streaming : प्लेऑफसाठी दिल्लीला जिंकावंच लागणार, राजस्थानचं रॉयल्स आव्हान

Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Streaming : राजस्थान विरुद्ध दिल्ली दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत.

IPL 2024 DC vs RR Live Streaming : प्लेऑफसाठी दिल्लीला जिंकावंच लागणार, राजस्थानचं रॉयल्स आव्हान
dc vs rr rishabh pant sanju samson,Image Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2024 | 3:43 PM
Share

आयीपएलच्या 17 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व असणार आहे. तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची सूत्रं सांभाळणार आहे. राजस्थानने प्लेऑफसाठी किमान 16 पॉइंट्स मिळवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित 3 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे दिल्लीसाठी राजस्थान विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे. राजस्थान 10 पैकी 8 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली 11 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून सहाव्या स्थानी आहे.

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना केव्हा?

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मंगळवारी 7 मे रोजी होणार आहे.

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीववर कुठे पाहता येईल?

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरी चॅनेल्सवर पाहता येईल.

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), जेक फ्रेझर मॅकगर्क, डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झाये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श आणि ललित यादव.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी