AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs PBKS : लखनऊ संघाने जिंकला टॉस, गब्बरची पंजाब दुसऱ्या विजयासाठी सज्ज

LSG vcs PK Toss : आयपीएलमधील 11 वा सामना लखनऊ आणि पंजाब या संघामध्ये होत आहे. लखनऊ आपलं विजयाचं खातं उघडण्यासाठी उत्सुक असणार आहेत. तर पंजाब दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करेल.

LSG vs PBKS : लखनऊ संघाने जिंकला टॉस, गब्बरची पंजाब दुसऱ्या विजयासाठी सज्ज
| Updated on: Mar 30, 2024 | 7:53 PM
Share

आयपीएलमधील 11 सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. लखनऊ संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनऊ संघाच्या होम ग्राऊंडवर भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. लखनऊ संघाला अद्याप आपलं खातं उघडता आलेलं नाही तर पंजाब संघाने दोन सामन्यांमधील एका सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पॉईंट टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघ शेवटच्या स्थानावर आहे. जर आजचा सामना लखनऊ संघाने जिंकला तर ते आठव्या आणि चांगल्या नेट रनरेटने जिंकले तर पाचव्या स्थानीही पोहोचू शकतो. तर पंजाब किंग्ज संघाने हा सामना जिंकला तर चौथ्या स्थानावर निश्चितच पण मोठ्या फरकाने जिंकला तर थेट पहिल्या स्थानावरही जाण्याची शक्यता आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (c), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (c, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा (WK), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.