AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, MI vs DC : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, हार्दिक पांड्या फलंदाजी आल्याने म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची जबरदस्त कामगिरी झाली आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने पाच पैकी चार सामने गमवल्याने आता करो या मरोची लढाई सुरु झाली आहे.

IPL 2025, MI vs DC : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, हार्दिक पांड्या फलंदाजी आल्याने म्हणाला...
| Updated on: Apr 13, 2025 | 7:10 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 29वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार अक्षर पटेल क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी करणार असल्याचं म्हणाला. मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला उतरावं लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आपण चांगला पाठलाग करत आहोत आणि या हंगामात येथे पहिलाच सामना आहे त्यामुळे खेळपट्टी कशी खेळेल हे माहित नाही. भूतकाळातील आकडेवारीवर जास्त विश्वास ठेवू नका. आव्हान म्हणजे योजनेचे योग्यरित्या पालन करणे आणि षटकार मारला तरी धाडसी राहणे गरजेचं आहे. फाफ जखमी आहे. पण तीच प्लेइंग 11 आहे.’

हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आपण कुठे चुका करतोय याबद्दल चर्चा सुरू आहे. या गटात अनुभवाची कमतरता नाही. आपण चांगला खेळ करण्यापासून फार दूर नाही. आपण घाबरू नये म्हणून प्रयत्न करत आहोत. घाबरून काही फायदा होत नाही. आपल्याकडे चुकांची फारशी शक्यता नाही, आशा आहे की आज रात्री सर्व काही चांगले होईल. तीच टीम घेऊन उतरणार आहोत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान