CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?

Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2026 : चेन्नई आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकाव लागणार आहे.

CSK vs MI : मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?
Mumbai Indians vs Chennai Super Kings
Image Credit source: Bcci
| Updated on: May 02, 2026 | 12:03 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संधांसाठी हा सामना फार निर्णायक आणि महत्त्वाचा आहे.

 

Follow Us