IPL 2026: विराटकडून सलग 5 चौकार, त्यानंतर रबाडाचा पलटवार, काय केलं?

Virat Kohli vs Kagiso Rabada: विराट कोहली याने आयपीएल स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात कगिसो रबाडा याच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये सवलग 5 चौकार लगावले.

IPL 2026: विराटकडून सलग 5 चौकार, त्यानंतर रबाडाचा पलटवार, काय केलं?
Kagiso Rabada and Virat Kohli GT vs RCB
Image Credit source: PTI
| Updated on: May 01, 2026 | 12:05 AM

विराट कोहली याने आयपीएल स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात कगिसो रबाडा याच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये सलग 5 चौकार लगावले.

 

Follow Us