IPL Teams Ratained and Released Players : पंजाबकडून मॅक्सवेलला डच्चू, बंगळुरुकडून फिंचची उचलबांगडी, सर्व संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

IPL Teams Reatained and Released Players 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

IPL Teams Ratained and Released Players : पंजाबकडून मॅक्सवेलला डच्चू, बंगळुरुकडून फिंचची उचलबांगडी, सर्व संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 9:05 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स या संघांनी अनेक खेळाडूंना मुक्त केलं आहे, तर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. (IPL all Teams MI, CSK, RR, RCB, KKR, KXIP, DC, SRH Retained and Released Players list 2021)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएलसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे लिलावाची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबली आहे. दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी (प्राथमिक लिलाव) सर्व संघांनी वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना डच्चू दिला आहे, तर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्व संघांची यादी देणार आहोत.

Chennai Super Kings

चेन्नई सुपरकिंग्जने संघात कायम ठेवलेले खेळाडू (CSK Players Retained) : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर, अंबाती रायुडू, एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जाडेजा, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, दीपक चाहर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगिडी, सॅम कुरन, रविश्रीनिवासन साई किशोर,

चेन्नई सुपरकिंग्जने संघमुक्त केलेले खेळाडू (CSK Players Released) : केदार जाधव, पियूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंह, शेन वॉटसन, मोनू सिंग

Delhi Capitals

दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू (Delhi Capitals Players Retained) : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, अवेश खान, कगिसो रबाडा, नॉर्टजे, मॉर्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर

दिल्ली कॅपिटल्सने संघमुक्त केलेले खेळाडू (Delhi Capitals Players Released) : किमो पॉल, संदीप लमिछेन, अलेक्स कॅरी, जेसन रॉय, मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे

Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू (Mumbai Indians Players Retained) : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, क्विंटन डीकॉक, अनमोलप्रित सिंह, आदित्य तरे, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मोहसीन खान, राहुल चाहर, अनुकूल रॉय

मुंबई इंडियन्सने संघमुक्त केलेले खेळाडू (Mumbai Indians Players Released) : लासिथ मलिंगा, मिशेल मॅकलँगन, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेफ्रन रुदरफोर्ड, प्रिंस बलवंत राय, दिग्विजय देशमुख

Rajsthan Royals

राजस्थान रॉयल्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू (Rajsthan Royals Players Retained) : रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, जयदेव उनाडकट, अँड्र्यू टाय, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत, यशस्वी जयस्वाल

राजस्थान रॉयल्सने संघमुक्त केलेले खेळाडू (Rajsthan Royals Players Released) : स्टीव्ह स्मिथ, वरुण एरॉन, टॉम कुरन, अंकित राजपूत, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग, ओशेन थॉमस, आकाश सिंग

Kolkata Knight Riders

कोलकाता नाईट रायडर्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू (KKR Players Retained) : इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंग, राहुल त्रिपाठी, सुनिल नारीन, आंद्रे रसेल, पॅट कमिंस, वरुण चक्रवर्ती, लोकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, परशिद कृष्णा, हॅरी गुर्नी, संदीप वॉरियर

कोलकाता नाईट रायडर्सने संघमुक्त केलेले खेळाडू (KKR Players Released) : टॉम बॅनटॉन, ख्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाईक, एम. सिद्धार्थ

Kings XI Punjab

किंग्स XI पंजाबने संघात कायम ठेवलेले खेळाडू (KXIP Players Retained) : केएल राहुल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, ख्रिस गेल, प्रभसिमरन सिंह, मयंक अग्रवाल, सरफराज खान, हरप्रीत बराड, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई, इशान पोरेल, मुरुगन अश्विन, दर्शन नालकंडे

किंग्स XI पंजाबने संघमुक्त केलेले खेळाडू (KXIP Players Released) : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, के. गौतम, मुजीब-उर-रहमान, जिमी नीशम, हार्डस विलोजेन, करुण नायर

Sunrisers Hyderabad

सनरायझर्स हैदराबादने संघात कायम ठेवलेले खेळाडू (SRH Players Retained) : डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, प्रियम गर्ग, विराट सिंह, रशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद, टी. नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा, तुलसी थंपी, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार

सनरायझर्स हैदराबादने संघमुक्त केलेले खेळाडू (SRH Players Released) : बिली स्टॅनलेक, फेबियन एलन, संजय यादव, बी. संदीप, वाय. पृथ्वीराज

Royal Challengers Bangalore

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने संघात कायम ठेवलेले खेळाडू (RCB Players Retained) : विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी, अ‌ॅडम झँपा, शहबाज अहमद, जोश फिलिपे, केन रिचर्डसन, पवन देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने संघमुक्त केलेले खेळाडू (RCB Players Released) : मोईन अली, शिवम दुबे, गुरक्रित सिंह, अॅरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इशरु उदाना, उमेश यादव

संबंधित बातम्या

चेन्नईकडून केदार जाधवला नारळ, आता बोली कोण लावणार?

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम

(IPL all Teams MI, CSK, RR, RCB, KKR, KXIP, DC, SRH Retained and Released Players list 2021)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.