LSG vs DC IPL 2022: ‘मॅच देखने आयी, मेरे सपनो की परी’, ऋषभ पंतच्या स्टेडियममधल्या खास गेस्टसाठी सोशल मीडियावर टि्वट

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट बरोबरच क्रिकेटपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड यांची सुद्धा तितकीच चर्चा होते. स्टेडियममध्ये क्रिकेटपटूची पत्नी किंवा गर्लफ्रेंड हजर असेल, तर स्टेडियममधल्या कॅमेऱ्याचं तिच्याकडे विशेष लक्ष असतं.

LSG vs DC IPL 2022: 'मॅच देखने आयी, मेरे सपनो की परी', ऋषभ पंतच्या स्टेडियममधल्या खास गेस्टसाठी सोशल मीडियावर टि्वट
isha negi Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:16 PM

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (LSG vs DC) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील हा 45 वा सामना आहे. हा सामना पाहण्यासाठी आज सुद्धा एक खास पाहुणी स्टेडियममध्ये उपस्थित आहे. ही पाहुणी आहे, इशा नेगी. इशा नेगी (Isha negi) ही दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतची गर्लफ्रेंड आहे. मागच्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्याच्यावेळी सुद्धा इशा दिल्ली कॅपिटल्सला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याच्यावेळी ती प्रेक्षक गॅलरीत हजर आहे. इशाचा आजचा लूक सुद्धा खास आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून केसांना चंदेरी हेअर बँड लावला आहे. इशाचा हा लूक लक्षवेधी आहे.

कॅमेऱ्याचं लक्ष इशाकडे

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट बरोबरच क्रिकेटपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड यांची सुद्धा तितकीच चर्चा होते. स्टेडियममध्ये क्रिकेटपटूची पत्नी किंवा गर्लफ्रेंड हजर असेल, तर स्टेडियममधल्या कॅमेऱ्याचं तिच्याकडे विशेष लक्ष असतं. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौमध्ये सामना सुरु आहे. या सामन्याच्यावेळी सुद्धा कॅमेऱ्याचं लक्ष इशाकडे आहे.

इशासाठी काही खास टि्वट

कालच्या गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबी सामन्याच्यावेळी नताशा आणि अनुष्काकडे कॅमेरा सारखा फिरत होता. आज इशा नेगीकडे सोशल मीडिया लक्ष ठेवून आहे. इशासाठी काही खास टि्वटही करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.