AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saeed Anwar: हाशिम अमलाने हिंदुंना मुस्लिम बनवलं, पाकिस्तानी क्रिकेटर सईद अनवरचा गौप्यस्फोट

"वर्ल्ड कपमध्ये अनेक लोक इस्लाम कबूल करतायत. अल्लाहने वर्ल्ड कपला एक माध्यम बनवलय. हाशिम अमला जबरदस्त क्रिकेटर आहे. त्याने अनेक लोकांना कलमा शिकवलय"

Saeed Anwar: हाशिम अमलाने हिंदुंना मुस्लिम बनवलं, पाकिस्तानी क्रिकेटर सईद अनवरचा गौप्यस्फोट
Hashim Amla-Saeed AnwarImage Credit source: instagram
| Updated on: Jan 13, 2023 | 2:53 PM
Share

लाहोर: पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अनवरने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम अमलाबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. हाशिम अमलाने हिंदुंना मुस्लिम बनवलं, असा सईद अनवरने दावा केलाय. सईद अनवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सईन अनवरने पाकिस्तानकडून 55 टेस्ट मॅचमध्ये 4 हजार 52 धावा आणि वनडेत 247 सामन्यात 8 हजार 824 धावा केल्या आहेत. कुठल्यातरी इवेंटमधला हा व्हिडिओ आहे. सईद अनवर या व्हिडिओमध्ये हाशिम अमलाच कौतुक करताना दिसतो. सईद अनवरने अमलाबद्दल जी विधान केलीयत, त्यावरुन वाद निर्माण झालाय.

अनेक लोकांना कलमा शिकवलय

“वर्ल्ड कपमध्ये अनेक लोक इस्लाम कबूल करतायत. अल्लाहने वर्ल्ड कपला एक माध्यम बनवलय. हाशिम अमला जबरदस्त क्रिकेटर आहे. त्याने अनेक लोकांना कलमा शिकवलय. एक संपूर्ण हिंदू कुटुंबाला मुस्लिम बनवलं. मोहम्मद युसूफ सुद्धा अनेकांसाठी माध्यम बनला” असं सईद अनवर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय.

हाशिम अमला भारताशी संबंधित

सईद अनवर त्याच्या या विधानासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. हाशिम अमलाच मूळ भारताशी संबंधित आहे. 1927 साली अमलाचे आजोबा दक्षिण आफ्रिकेला निघून गेले. अमला 2004 ते 2019 दरम्यान 124 टेस्ट, 181 वनडे आणि 44 टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच प्रतिनिधीत्व केलं. त्याच्या नावावर 9 हजार 282 टेस्ट रन्स, 8113 वनडे रन्स आणि 1277 टी 20 रन्स आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अमलाच्या नावावर वेगाने 2 हजार, 3 हजार, 4 हजार, 5 हजार, 6 हजार आणि 7 हजार धावा बनवण्याचा रेकॉर्ड आहे. सर्वाधिक वेगवान 10 वनडे शतकही त्याने झळकवली आहेत. त्याने जून 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमच नेतृत्व केलं. IPL मध्ये झळकवली दोन शतकं

हाशिम अमला आयपीएलमध्ये सुद्धा खेळलाय. 2017 साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याने दोन शतकं झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षमता दाखवल्यानंतर 8 ऑगस्ट 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या या क्रिकेटरने सन्यास घेतला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच