AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पडिक्कल जोरदार खेळला!, 7 चौकार, 2 षटकार, स्पेशल Highlight Video चुकवू नका

आयपीएलचा आजचा राजस्थान विरुद्ध दिल्लीचा सामना चांगलाच रंगताना दिसतोय. राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. 

Video : पडिक्कल जोरदार खेळला!, 7 चौकार, 2 षटकार, स्पेशल Highlight Video चुकवू नका
देवदत्त पडिक्कलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 22, 2022 | 9:22 PM
Share

मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) आजचा राजस्थान विरुद्ध दिल्लीचा (DC vs RR) सामना चांगलाच रंगताना दिसतोय. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी घेतली. यामध्ये राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय.  देवदत्त पडिक्कलने 35 बॉलमध्ये 54 धावा काढल्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने देखील (jos buttler) षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला आहे. बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. दुसरीकडे देवदत्त पडिक्कल (devdutt padikkal) देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.

देवदत्त पडिक्कलची जोरदार फलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बटलरचे अर्धशतक, शतक

आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जॉस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.

35 बॉलमध्ये 54 धावा

राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी घेतली. यामध्ये राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय.  देवदत्त पडिक्कलने 35 बॉलमध्ये 54 धावा काढल्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. देवदत्त पडिक्कल फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.

ऑरेंज कॅपवर बटलर राज

राजस्थानसाठी जोस बटलरने सर्वाधिक 375 धावा करून ऑरेंज कॅपवर बसला आहे. कर्णधार संजू सॅमसननेही चांगली कामगिरी केली आहे. तर शिमरॉन हेटमायरही गरजेच्या वेळी योगदान देत आहे. मात्र, या तिघांव्यतिरिक्त उर्वरित फलंदाजांची कामगिरी चिंताजनक आहे. बटलरचा सलामीचा जोडीदार देवदत्त पडिक्कलने गेल्या सामन्यात काही आकर्षक शॉट्स खेळले. आज तर बटलरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यामुळे सध्या बटलर आणि पडिक्कल चर्चेत आहेत.

इतर बातम्या

Pune Rain: बिन मौसम बरसात! पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार! अनेक ठिकाणी बत्ती गुल, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे हजेरी? वाचा

Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका

Marathi Lit Festival Udgir : साहित्यकांचा रिमोट कंट्रोल ते महिला संमेलनाध्यक्ष, उदगीरच्या साहित्य संमेलनातलं शरद पवारांचं संपूर्ण भाषण

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.