AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, PBKS vs RR : पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, PBKSची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल

पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय.

IPL 2022, PBKS vs RR : पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, PBKSची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल
PBKS vs RRImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 07, 2022 | 3:51 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना होतोय. पंजाबने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आयपीएलच्या पॉईट्स टेबलचा विचार केल्यास पंजाब किंग्स सातव्या स्थानी आहे. पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना होतोय.

पंजाब किंग्जनं टॉस जिंकला

दोन्ही संघाचे प्लेईंग इलेवन

पंजाब किंग्जचा संभाव्य संघ – मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

ऐनवेळी काही बदल?

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

पॉईंट्स टेबलचं गणित

पंजाबने एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर तितक्याच सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पंजाब किंग्स संघाचा नेट रेट -0.229 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेच पंजाबला 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एकूण 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 6 सामन्यात जिंकता आलंय. तर 4 सामन्यात राजस्थान संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान संघाचा नेट रेट 0.340 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानला एकूण बारा पॉईंट्स मिळाले आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार