AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात पार पडला. पण या सामन्यातील विक्रमांची चर्चा रंगली आहे. या सामन्यात बरेच विक्रम नोंदवले गेले. आरसीबीने या स्पर्धेत काय कामगिरी केली ते जाणून घेऊयात..

IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या
IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2026 | 7:01 PM
Share

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने 240 धावा केल्या. हा सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकला. पण आयपीएल स्पर्धेत सलग चौथ्यांदा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. हा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर असून त्यांनी 2025-26 या काळात सलग पाचवेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. पंजाब किंग्सने 2023, आरसीबीने 2024 मध्ये चार वेळा हा विक्रम केला आहे. आता पुढच्या सामन्यात आरसीबीने 200 धावा केल्या तर सनरायझर्सच्या विक्रमाची बरोबरी करेल.

आरसीबीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा मोठी धावसंख्या केली आहे. 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 263, 2024 मध्ये हैदराबादविरुद्ध 262, 2026 मध्ये चेन्नईविरुद्ध 250, 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 248, 2024 मध्ये पंजाबविरुद्ध 241 आणि आता मुंबई इंडियन्सविरुद्ध 240 धावा केल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सविरुद्ध ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने 277, दिल्ली कॅपिटल्सने 257 धावा केल्या आहेत. आता आरसीबीने 240 धावा करत मुंबईविरुद्ध तिसरी सर्वोच्चा धावसंख्येची नोंद केली आहे. आरसीबीने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर 235 धावा केल्या होत्या.

आयपीएल स्पर्धेत 200हून अधिक धावा केल्यानंतर त्या रोखण्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सची बरोबरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 23वेळा अशी कामगिरी केली आहे. आता आरसीबीने 23 हा आकडा गाठला आहे. तर मुंबई आणि सनरायझर्सने 18 वेळा, तर राजस्थान आणि केकेआरने 15 वेळा 200हून अधिक धावा केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना रोखलं आहे.

आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या आठ सामन्यात आरसीबीचा वरचष्मा दिसला आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आठ पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीने सलग चार सामन्यात मुंबईला पराभूत केलं. त्यानंतर मुंबईने दोन सामन्यात आरसीबीला नमवलं. आता सलग दोन सामन्यात आरसीबीने मुंबईला पराभूत केलं. 2016 पासून सलग सहा सामने गमावल्यानंतर आरसीबीने आता वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग दोन सामने जिंकले आहेत.

आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 222 धावा केल्या. मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील आरसीबीविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2018 मध्ये याच मैदानावर त्यांनी 213अशी धावसंख्या नोंदवली होती.

शेर्फेन रदरफोर्डने केलेली 31 चेंडूत नाबाद 71 धावा मुंबई इंडियन्ससाठी दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. 2019 मध्ये ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्ध हार्दिक पांड्याने केलेल्या 34 चेंडूत 91 धावा केल्या होत्या. सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 9 षटकार मारले होते.आता रूदरफोर्डने आयपीएलमध्ये सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससाठी 9 षटकार मारले आहेत.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!