AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma ने 80 धावा करत मोडले अनेक पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!

रोहित शर्माने या मालिकेत शतक आणि अर्धशतक ठोकत नवीन विक्रम रचत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोहितने विक्रम तर केलेच पण त्यासोबत अनेक खेळाडूंचे विक्रमही मोडलेत.

Rohit Sharma ने 80 धावा करत मोडले अनेक पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 25, 2023 | 12:48 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने या मालिकेत शतक आणि अर्धशतक ठोकत नवीन विक्रम रचत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोहितने विक्रम तर केलेच पण त्यासोबत अनेक खेळाडूंचे विक्रमही मोडलेत.

रोहित शर्माने कोणते विक्रम रचलेत?

रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात 80 धावा करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहे. त्यासोबतच टी-20, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीला येत 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सलामीवीर आहे. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिल आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता.

मार्नस लबुशेन – 31 डाव, बाबर आझम – 34 डाव, स्टीव्ह स्मिथ – 38 डाव, रोहित शर्मा – 40 डाव, जो रूट – 40 डाव, उस्मान ख्वाजा – 40 डाव, दिमुथ करुणारत्ने – 41 डाव, ट्रॅव्हिस हेड – 48 डाव. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 40 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने आणि ट्रॅव्हिस हेड यांना मागे टाकलं आहे.

कप्तान रोहित शर्मा याने विंडिजविरूद्धच्या 80 धावांच्या खेळीत 2 षटकार मारले. या दोन षटकारांसह रोहितने कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत पंटर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू रिकी पाँन्टिंगला मागे टाकलं आहे. रोहितचे 74 सिक्स झाले असू पाँन्टिंगचे 73 सिक्स आहेत.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी चौथ्या दिवशी  365 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 289 धावांची गरज आहे.  तर टीम इंडियाला 2-0 मालिका जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे. पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल