AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB Dream 11 Prediction | ‘हे’ खेळाडू तुम्हाला बनवतील मालामाल, अशी बनवा ड्रीम टीम

Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore, Dream 11 Prediction, IPL 2023 : IPL 2023 मध्ये आतापर्यंत 4 सामने जयपूरमध्ये खेळले गेले आहेत. त्या चार सामन्यात पहिली बॅटिंग करणारी टीम 2 वेळा जिंकली आहे. धावांचा पाठलाग करणारी टीम 2 वेळा जिंकली आहे.

RR vs RCB Dream 11 Prediction | 'हे' खेळाडू तुम्हाला बनवतील मालामाल, अशी बनवा ड्रीम टीम
IPL 2023 RR vs RCBImage Credit source: PTI
| Updated on: May 14, 2023 | 9:40 AM
Share

जयपूर : राजस्थान रॉयल्सचा किल्ला भेदण्यासाठी या सीजनमध्ये बऱ्याच टीम्स जयपूरमध्ये आल्या. काही टीम्स यशस्वी ठरल्या. काही टीम्सना निराश व्हाव लागलं. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना आहे. बँगलोरसाठी ही मोठी मॅच आहे. बँगलोरच्या टीमला मागच्या 11 वर्षात जे करता आलं नाहीय, ते आज जयपूरच्या मैदानात करुन दाखवावं लागले.

IPL 2023 मध्ये दोन्ही टीम्स दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. याआधी 23 एप्रिलला बंगळुरमध्ये टक्कर झाली होती. त्यावेळी सामना RCB ने 7 रन्सनी जिंकला होता. राजस्थान रॉयल्सकडे आता हिशोब चुकता करण्याची संधी आहे. प्लेऑफ शर्यतीच्या दृष्टीने दोन्ही टीम्ससाठी हा सामना खूप महत्वाच आहे.

11 वर्षापूर्वीच्या इतिहासाची RCB ला पुनरावृत्ती करावी लागेल

राजस्थान रॉयल्सच्या मनसुब्यांवर पाणी फिरवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला स्पर्धेत पुढे प्रवास करायचा आहे. जयपूरमध्ये त्यांना 11 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागले. जयपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सला 2012 मध्ये शेवटच हरवलं होतं. IPL 2023 मध्ये बँगसोरला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.

IPL मध्ये RCB vs RR

IPL च्या पीचवर RR आणि RCB मध्ये हा 30 वा सामना असेल. याआधी खेळलेल्या 29 सामन्यात बँगलोरची टीम 14 वेळा अजिंक्य ठरली आहे. राजस्थान 12 वेळा जिंकली आहे. मागच्या 5 सामन्यांचा विचार केल्यास 3-2 ने RCB ची बाजू वरचढ आहे.

दोन्ही टीम्ससाठी प्लेऑफच समीकरण समजून घ्या

प्लेऑफच्या समीकरणाचा विचार केल्यास, जय-पराजय दोन्ही टीम्ससाठी खूप महत्वाचा आहे. राजस्थानचे 12 सामन्यात 12 पॉइंट्स आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 11 सामन्यात 10 पॉइंट्स आहेत. राजस्थानसाठी प्लस पॉइंट हा आहे की, त्यांचा रनरेट चांगला आहे. म्हणजे फक्त त्यांना जिंकायच आहे. तेच RCB ला फक्त विजय नकोय, तर महाविजयाची गरज आहे. म्हणजेच त्यांना रनरेटचा विचार करावा लागेल. RR vs RCB: Dream 11 Prediction

राजस्थान आणि बँगलोर सामन्यादरम्यान ड्रीम 11 कशी असली पाहिजे. त्यावर एक नजर मारुया.

कीपर- संजू सॅमसन , जोस बटलर

फलंदाज – विराट कोहली, फाफ डु प्लेसी, यशस्वी जैसवाल, शिमरॉन हेटमायर

ऑलराउंऊर्स- ग्लेन मॅक्सवेल

गोलंदाज- जोस हेजलवुड, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.