AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aarjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आयपीएलमध्ये पदार्पण करणार?, सचिनने याच वयात केलं होतं गौरवास्पद काम, जाणून घ्या

MI vs LSG IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या मागच्या दोन-तीन सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकर डेब्यु करणार अशी चर्चा आहे. ही चर्चा आज प्रत्यक्षात खरी ठरु शकते.

Aarjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आयपीएलमध्ये पदार्पण करणार?, सचिनने याच वयात केलं होतं गौरवास्पद काम, जाणून घ्या
मुंबई इंडियन्सच्या मागच्या दोन-तीन सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकर डेब्यु करणार अशी चर्चा आहेImage Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 24, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulakar)आज 24 एप्रिलला त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Aarjun Tendulkar) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये पदार्पण करणार आहे. या मोसमात सलग  सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे आणि अर्जुनला त्याच्या आयपीएल पदार्पणाच्या रूपाने मोठी सात बर्थडे गिफ्ट देऊ शकते अशी चर्चा सध्या रंगली आहे. सचिनने 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक पदार्पण केले होतं. फ्रँचायझीने अर्जुनला सलग दुसऱ्या सत्रात 30 लाखांची बोली लावून विकत घेतलंय. 2021 च्या हंगामाच्या लिलावातही मुंबईने या अष्टपैलू खेळाडूला मूळ किमतीत खरेदी केलं होतं. महान फलंदाजापेक्षा वेगळे अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.

कही सामना खेळू शकला नाही

गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामासाठी लिलाव झाला तेव्हा अर्जुनचे आडनाव होते. प्रथमच आयपीएल लिलावात दिसलेल्या अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपये देऊन खरेदी केले. मात्र, तो आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही आणि दुखापतीमुळे त्याला टूर्नामेंटमधूनच बाहेर पडावे लागले. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याने मुंबईसाठी पदार्पण केले होते. यानंतर त्याची मुंबई रणजी संघातही निवड झाली. उल्लेखनीय आहे की सचिन तेंडुलकरही दीर्घकाळ मुंबई इंडियन्सचा भाग होता आणि कर्णधारही होता. पुढे तो या संघाचा मार्गदर्शक झाला. त्याने 2008 ते 2013 पर्यंत मुंबई इंडियन्ससाठी 78 सामने खेळले आणि 34.84 च्या प्रभावी सरासरीने 2334 धावा केल्या. यादरम्यान नाबाद 100 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

आयपीएलमध्ये डेब्यु करु शकतो

म्हणजेच अर्जुन आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यु करु शकतो. सचिनच्या हस्तेच अर्जुनला डेब्यु कॅप दिली जाईल, असा अनेकांनी कयास बांधला आहे. मुंबई इंडियन्सच्या मागच्या दोन-तीन सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकर डेब्यु करणार अशी चर्चा आहे. ही चर्चा आज प्रत्यक्षात खरी ठरु शकते. कारण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ज्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना संधी दिली, ते फार यशस्वी ठरलेले नाहीत. डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स आणि जयदेव उनाडकट यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मागच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात जयदेव उनाडकट सारख्या अनुभवी गोलंदाजाला शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांचा बचाव करता आला नव्हता. त्याआधी डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स हे डावखुरे वेगवान गोलंदाजही फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला संधी देऊन पहायला हरकत नाही.

इतर बातम्या

Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत; तेलंगणा राज्यातून सिरोंचात येणाऱ्या विद्युत टॉवर लाइनवर चर्चा

“लोक मला ‘मटका’ म्हणून चिडवायचे”; ‘जर्सी’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने केला बॉडी शेमिंगचा सामना

Video : बाप-लेकाने गायलं गाणं, व्हीडिओ व्हायरल, लोक म्हणतात “आवाज असावा तर असा…”

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं