AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zaheer Khan : क्रिकेटर झहीर खान याचा अभिनेत्रीसोबतचा बेडरुम फोटो व्हायरल, युवराजही रिएक्ट

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खानचा (Zaheer Khan) अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

Zaheer Khan : क्रिकेटर झहीर खान याचा अभिनेत्रीसोबतचा बेडरुम फोटो व्हायरल, युवराजही रिएक्ट
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 29, 2022 | 7:59 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो कॉमेंट्री करतोय. तसेच आयपीएलमध्येही त्याने आतापर्यंत प्रशिक्षकपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली आहे. झहीर सोशल मीडियावर (Social Media) कायम सक्रीयही असतो. झहीर अनेक फोटो शेअर कर असतो. झहीरने असाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे दिसतेय. या फोटोवर अनेक जण रिएक्ट झाले आहेत. क्रिकेटर युवराज सिंहनेही (Yuvraj Singh) झहीरच्या फोटोवर कमेंट केली आहे. (team india former cricketer zaheer khan shared photo with his wife and actress sagarika ghatge on instagram yuvraj singh react)

फोटोत नक्की काय?

झहीरने शेअर केलेल्या फोटोत तो सागरिकासोबत बेडरुममध्ये झोपलेला आहे. या दोघांसोबत त्यांच्या पाळीव कुत्राही आहे. “नेटफ्लिक्सवर काही तरी पाहण्यासाठी सज्ज आहे. पण असं वाटतंय की मी एकटाच पाहतोय”, असं कॅप्शन झहीरने या फोटोला दिलंय आणि एक इमोजीही पोस्ट केलीय.

View this post on Instagram

A post shared by Zaheer Khan (@zaheer_khan34)

युवराजही रिएक्ट

झहीरने शेअर केलेल्या या फोटोवर हजारो नेटकरी रिएक्ट झाले आहेत. त्याप्रमाणे टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहनेकी कमेंट केलीय. युवराजने “रब ने बनादी जोडी”, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी या फोटोबाबत काही प्रश्नही उपस्थित केले. फक्त तुम्हीच नाही, बेडरुममध्ये तिसरी व्यक्तीही आहे ज्याने फोटो क्लिक केलाय”, असं एकाने कमेंट केलीय.

श्रीरामपूर एक्सप्रेस झहीरची क्रिकेट कारकीर्द

झहीरने टीम इंडियाचं 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. झहीरने वनडेत 282, कसोटीत 311 आणि टी 20 मध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमध्येही त्याने 100 सामन्यात 102 विकेट्स मिळवल्या आहेत.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.