AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी वीरेंद्र सेहवाग हवा, सोशल मीडियावर एकच चर्चा!

विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं.  मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही. 

Team India : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी वीरेंद्र सेहवाग हवा, सोशल मीडियावर एकच चर्चा!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 12, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : टीम इंडियाची गेली 10 वर्षातील कामगिरी पाहता बाद फेरीमध्ये मुख्य खेळाडू सपशेल फेल जाताना दिसत आहेत.  गेल्या 10 वर्षात संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केलेला पण त्यानंतर मोक्याच्या क्षणी संघ नांगी टाकत आहे. विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं.  मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही.

टी-20 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार बदलण्यापेक्षा संघ महत्त्वाच्या सामन्यात का अयशस्वी ठरत आहे? याचा उत्तर शोधणं गरजेचं आहे. जो संघ साखळी फेरीत एकदम दर्जेदार खेळ करत आलेला असतो त्याच संघाची मेन सामन्यामध्ये दाणादाण कशीकाय उडते? संघातील खेळाडूंवर दडपण येत आहे का?

100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या अनुभव असलेले खेळाडूही बाद होत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली तर फायनल आणि सेमीफायनलसारख्या मॅचमध्ये फ्लॉप जात आहेत. दडपण घेण्यापेक्षा बिंधास्त खेळले तर निकाल कदाचित वेगळा लागू शकतो. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग याला कोच करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीय.

दरम्यान, वीरेंद्र सेहवागची फलंदाजी करण्याची स्टाईल सर्वांनाच माहिती आहे. समोर कोणताही बॉलर असूदेत अजिबात दडपण न घेता त्याने फलंदाजी केली आहे. अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज टीम इंडियाला आहे. त्यामुळे सेहवागला कोच करण्यात यावं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती