AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी मिळणार? चाबूक शतकानंतर एकच चर्चा

Vaibhav Suryavanshi Cricket Stats : वैभव सूर्यवंशी याने गेल्या काही महिन्यात सातत्याने धावांसह विक्रमही केले आहेत. वैभवने नुकतंच यूएई विरुद्ध शतक केलं. त्यामुळै वैभव लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Team India : वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी मिळणार? चाबूक शतकानंतर एकच चर्चा
Vaibhav Suryavanshi U19 Team IndiaImage Credit source: Michael Steele/Getty Images)
| Updated on: Nov 16, 2025 | 10:35 PM
Share

ज्या वयात इतर मुलं विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळत असतात त्या वयात वैभव सूर्यवंशी याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. वैभवने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएल पदार्पण करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने राजस्थान रॉयल्सकडून 18 व्या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने त्याआधी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव तेव्हापासून सातत्याने बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यामुळे वैभव लवकरच सिनिअर टीम इंडियात खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. वैभवचा दांडपट्टा सुरुच वैभवने आयपीएलनंतर अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र वैभव यूएई विरुद्ध शतक केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...