AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs IRE W : महिला ब्रिगेड सज्ज, दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India Women vs Ireland Women 2nd ODI Match : वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा 12 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

IND W vs IRE W : महिला ब्रिगेड सज्ज, दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
womens india vs womens ireland odi seriesImage Credit source: Ireland Womens CricketX Account
| Updated on: Jan 11, 2025 | 8:44 PM
Share

स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने नववर्षात मायदेशातील एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली. वूमन्स टीम इंडियाने आयर्लंड वूमन्सवर 10 जानेवारी रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. स्मृती मंधाना ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर गॅबी लुईस हीच्याकडे आयर्लंड संघाची धुरा आहे.  हा दुसरा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 12 जानेवारी रोजी होणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना कुठे खेळवण्यात येणार?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवरुन पाहायला मिळेल.

आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.

एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंड महिला संघ : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.