IND vs PAK : आयपीएलनंतर भारत-पाक या दिवशी एकमेकांना भिडणार, जाणून घ्या

आयपीएल सुरू असताना वुमन्स आशिय कपचे वेळापत्रक समोर आलं आहे. मेन्स टीम-२० वर्ल्ड कप सुरू असताना आशिया कपचं आयोजन असणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची तारीख समोर आली आहे. हा सामना कधी आणि कुठे असणार जाणून घ्या.

| Updated on: Mar 27, 2024 | 4:43 PM
आयपीएल सुरू असून आता प्रत्येक संघाचे एक- एक सामने झाले आहेत. आता दिवसेंदिवस ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळतोय, हळूहळू स्पर्धेला रंग चढताना दिसेल. अशातच  वुमन्स आशिया कप 2024 वेळापत्रक जाहीर झालं आहे.

आयपीएल सुरू असून आता प्रत्येक संघाचे एक- एक सामने झाले आहेत. आता दिवसेंदिवस ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळतोय, हळूहळू स्पर्धेला रंग चढताना दिसेल. अशातच वुमन्स आशिया कप 2024 वेळापत्रक जाहीर झालं आहे.

1 / 5
आशिया कपमध्ये एकून आठ संघ असणार असून चार-चार असे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ हे संघ आहेत. तर ब गटामध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड या संघांचा समावेश आहे.

2 / 5
वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेला 19 जुलैला सुरूवात होणार असून पहिला सामना  पाकिस्तान आणि नेपाळ या संघांमध्ये होणार आहे. तर टीम इंडियाचाही पहिला सामना 19 जुलैलाच  UAE विरूद्ध असणार आहे.

वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेला 19 जुलैला सुरूवात होणार असून पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ या संघांमध्ये होणार आहे. तर टीम इंडियाचाही पहिला सामना 19 जुलैलाच UAE विरूद्ध असणार आहे.

3 / 5
भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामना 21 जुलैला होणार आहे. आशिया कपमधील या सामन्यानंतर परत एकदा दोन्हा संघं एकमेकांना भिडू शकतात.

भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामना 21 जुलैला होणार आहे. आशिया कपमधील या सामन्यानंतर परत एकदा दोन्हा संघं एकमेकांना भिडू शकतात.

4 / 5
दोन्ही संघ तगडे असल्याने आशिया कपची उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठणार यात काही शंका नाही. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत-पाक हाय व्होल्टेज सामना दोनवेळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघ तगडे असल्याने आशिया कपची उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठणार यात काही शंका नाही. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत-पाक हाय व्होल्टेज सामना दोनवेळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.