AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : पाकिस्तानसमोर आयसीसी झुकलं, टीम इंडियाला मोठा झटका

पाकिस्तानने वर्ल्ड कप बाबतीत एक अट आयसीसीला घातली होती होती ती अट ICC ने मान्य केलीये.  मात्र याचा टीम इंडियाला फटका बसण्याची शक्यता आहे. 

World Cup 2023 : पाकिस्तानसमोर आयसीसी झुकलं, टीम इंडियाला मोठा झटका
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 29, 2023 | 7:52 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 चे वारे वाहू लागले असून आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि भारतामधील सामना रद्द होऊ नये यासाठी आयसीसी सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानमध्ये खेळण्यावर टीम इंडियाने नकार दिला होता. यावर तोडगा म्हणून बाकी सामने श्रीलंकेमध्ये ठेवले आहेत. मात्र अशातच पाकिस्तानने वर्ल्ड कप बाबतीत एक अट आयसीसीला घातली होती होती ती अट ICC ने मान्य केलीये.  मात्र याचा टीम इंडियाला फटका बसण्याची शक्यता आहे.

नेमकी कोणती मागणी?

मुंबईत न खेळण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) मागणीला सहमती दिल्यानंतर आयसीसीने आणखी एक बदल केला आहे. पाकिस्तान संघ एकाही आशियाई संघासोबत सराव सामना खेळणार नाही, अशी अट पाकिस्ताने आयसीसीला घातली होती. इनसाइडस्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान संघ सराव सामना खेळणार आहे. त्यांचा सराव सामना आशियाई संघांसोब होणार नाही त्यामुळे याचा फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये पाकिस्तान संघाचे सराव सामने हे आशियाई संघांसोबत होणार नाहीत. कारण वर्ल्ड कपधील सामने हे होणारच आहेत, मात्र पाकिस्तानला स्पिनर्सची भीती असल्याने त्यांनी आयसीसीकडे हैदराबादमधील मैदानावर ठेवू नये अशी मागणी केली होती. मात्र आयसीसीने फक्त सराव सामना आशियाई देशांसोबत ठेवला नाही.

दरम्यान,  15 ऑक्टोबरला भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याआधी हे दोन्ही संघ आशिया कपमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्डकपमधील भारत-पाक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर होणार आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?